लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
'मरे'च्या भोंगळ कारभाराला वैतागले प्रवासी, आसनगाव स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी केला रेलरोको - Marathi News | railroko at asangaon railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मरे'च्या भोंगळ कारभाराला वैतागले प्रवासी, आसनगाव स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी केला रेलरोको

रेल्वे स्थानकावरून लोकल सोडण्याच्या आधी एक्स्प्रसेला ग्रीन सिग्नल दिल्याने आसनगाव स्टेशनवर मंगळवारी  सकाळी आडेआठच्या सुमारास संतप्त प्रवाशांनी रेलरोको केला. ...

शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र, भाजपाविरोधाची धार तीव्र   - Marathi News |  Shiv Sena, NCP together, Sharad Pawar's opposition to the Sharad Sharif, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र, भाजपाविरोधाची धार तीव्र  

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती, काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, रिपब्लिकन पक्षांचे गट आणि कुणबी सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ देण्याचा घेतलेला निर्णय यामुल्ळे ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे राजकारण सध्या ढवळून निघाले ...

ठाण्यात ४०० सोसायट्यांची कचराकोंडी होण्याची शक्यता   - Marathi News |  Than 400 societies likely to be garbage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ४०० सोसायट्यांची कचराकोंडी होण्याची शक्यता  

ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त निर्माण होत असेल, तो न उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे. ...

भाजपात प्रवेश न केल्याने अनधिकृत बांधकाम तोडले, विरोधकांना इशारा - Marathi News |  Unauthorized construction broke out due to lack of entry into the BJP, warning to opponents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपात प्रवेश न केल्याने अनधिकृत बांधकाम तोडले, विरोधकांना इशारा

भाजपात प्रवेशासाठी नकार देणाºया शिवसेना नगरसेवकांच्या कुटुंबीयांचे तीन मजली अनधिकृत बांधकाम तोडून भाजपाने सोमवारी शिवसेनेसह अन्य विरोधकांना एकप्रकारे इशाराच दिला. ...

बार गायिकेची इमारतीवरून आत्महत्या - Marathi News |  Suicide by bar singing building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बार गायिकेची इमारतीवरून आत्महत्या

नौपाड्यातील एका बारमध्ये गाणाºया पश्चिम बंगालच्या तरुणीने रविवारी रात्री घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ...

राष्ट्रवादी, सेनेचे शक्तिप्रदर्शन, भाजपावर टीका : जागावाटपाचा तिढा कायम - Marathi News |  NCP, power demonstrations, criticism on BJP: Tight security for the alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी, सेनेचे शक्तिप्रदर्शन, भाजपावर टीका : जागावाटपाचा तिढा कायम

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मुरबाड मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे आठ गट आणि पंचायतीच्या १६ गणांच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. ...

सिनेसृष्टीला जीएसटीच्या जाचातून सोडवा - अभिनेते मंगेश देसाई - Marathi News |  Get rid of GST from Cinema - actor Mangesh Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिनेसृष्टीला जीएसटीच्या जाचातून सोडवा - अभिनेते मंगेश देसाई

१८ टक्के जीएसटी लागल्याने मराठी चित्रपटांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीच्या अनेक जाचक अटी बदलल्या. फेररचना झाली, पण चित्रपटसृष्टीवरील ...

कर कमी करण्याऐवजी शास्ती , बिल्डर संघटनेचा विरोध, ‘ओपन लॅण्ड टॅक्स’च्या वसुली व थकबाकीवर दंड - Marathi News |  Charges instead of tax deductions, opposition to builder organization, 'open land tax' recovery and dues penalty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर कमी करण्याऐवजी शास्ती , बिल्डर संघटनेचा विरोध, ‘ओपन लॅण्ड टॅक्स’च्या वसुली व थकबाकीवर दंड

राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीत ओपन लॅण्डच्या करवसुली व थकबाकीवर शास्ती लागू करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने २४ नोव्हेंबरला काढला आहे. मात्र, त्यास केडीएमसी हद्दीतील बिल्डर संघटनेने विरोध केला आहे. ...

मोपलवार खंडणी प्रकरण : श्रीलंकेच्या सिम कार्डवरून मांगले पुजारीच्या संपर्कात - Marathi News |  Mopalwari Ransack Case: Contacting the priest who is demanding from the Sri Lankan SIM card | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोपलवार खंडणी प्रकरण : श्रीलंकेच्या सिम कार्डवरून मांगले पुजारीच्या संपर्कात

सनदी अधिका-याकडून खंडणी उकळणारा आरोपी सतीश मांगले हा श्रीलंकेच्या सिम कार्डवरून गँगस्टर रवी पुजारीच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर केला. ...