लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठेकेदारावरील हल्ला प्रकरणी उल्हासनगरात ठेकेदाराने कामबंद आंदोलन - Marathi News | Strike by contractor in Ulhasnagar in connection with attack on contractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदारावरील हल्ला प्रकरणी उल्हासनगरात ठेकेदाराने कामबंद आंदोलन

उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम पी अँड झा नावाच्या कंपनीने घेतले आहे. ...

उल्हासनगर महापालिका हजेरी शेडची तोडफोड; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल - Marathi News | Vandalism of Ulhasnagar Municipal Attendance Shed; A case has been registered against an unknown person | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका हजेरी शेडची तोडफोड; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

हजेरी शेडच्या तोडफोड प्रकरणी आरोग्य स्वच्छता निरीक्षक विजय गावित यांच्या तक्रारी वरून विठ्ठलवाडी पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...

उल्हासनगर वडोलगावच्या रस्त्याची निवडणुकीपूर्वी बांधणी, स्थानिक नागरिकांचा बहिष्कार मागे - Marathi News | Ulhasnagar Vadolgaon road construction before election, boycott of local citizens behind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर वडोलगावच्या रस्त्याची निवडणुकीपूर्वी बांधणी, स्थानिक नागरिकांचा बहिष्कार मागे

 उल्हासनगर कॅम्प नं-३ वालधुनी नदी पलीकडे वडोलगाव असून गावात जाण्यासाठी वालधुनी नदीच्या पुलाचा वापर नागरिकांना करावा लागतो. ...

भिवंडीत महिलेची साडेसात लाखांची ऑनलाइन फसवणूक; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Bhiwandi woman defrauded of seven and a half lakhs online | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत महिलेची साडेसात लाखांची ऑनलाइन फसवणूक; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मात्र कोणताही परतावा परत मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेस समजल्यानंतर त्यांनी कॉल करणाऱ्या अज्ञात कंपनी व मोबाईल धारकां विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ...

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रईस शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...  - Marathi News | rais sheikh reaction after resigning from mla in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रईस शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनीन आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला होता. ...

ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली  - Marathi News | two injured in truck accident in near dharmveer naka at tinhat naka in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली 

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तिनहात नाका येथे धर्मवीर नाक्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. ...

भिवंडीत मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त - Marathi News | criminal arrested in stealing mobile in bhiwandi 13 mobile phones worth one and a half lakh seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त

मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले. ...

चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती - Marathi News | six rooms in om sai chawl collapsed in king kong nagar of ghodbunder area in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

घोडबंदर भागातील किंग कॉंग नगर भागात ओम साई चाळीतील सहा घरांचा भाग पडल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. ...

भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा - Marathi News | Bhiwandi Samajwadi Party MLA Raees Shaikh submitted his resignation to the party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा

भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र असून या महिलांनी कार्यालया बाहेर एकत्रित होऊन एकच घोषणाबाजी केली. ...