लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | 1 Crore 42 lakh worth of goods seized in the action of the State Excise Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मोठी कारवाई, १७० जणांना अटक ...

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही, पाण्याचा योग्य साठा करण्याचं पालिकेचं आवाहन - Marathi News | There is no water in Thane on Thursday the municipality appeals for proper storage of water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरूवारी ठाण्यात पाणी नाही, पाण्याचा योग्य साठा करण्याचं पालिकेचं आवाहन

पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवारी सकाळी ९ ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. ...

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी, लाखो रुपयांची केली मागणी - Marathi News | Big news Jitendra Awad threatened by Bishnoi gang, demanded lakhs of rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी, लाखो रुपयांची केली मागणी

Jitendra Awhad : आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली आहे.  ...

कोकणचा हापूस सांगून कर्नाटकी आंबा तर माथी मारला नाही ना? दर आवाक्यात तरी विक्रेते चिंतेत - Marathi News | the seller of hapus expressed their concern that compared to last year price of mango there are not many customers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकणचा हापूस सांगून कर्नाटकी आंबा तर माथी मारला नाही ना? दर आवाक्यात तरी विक्रेते चिंतेत

फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूसचा सिझन सुरू झाला आहे. ...

पदाचा गैरवापर करत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, गुन्हा दाखल - Marathi News | Rape on the pretense of marriage, case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पदाचा गैरवापर करत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, गुन्हा दाखल

पीडितेच्या फिर्यादी नुसार काशीगाव पोलीस ठाण्यात राघवेंद्र याच्यावर बलात्कारसह विविध कलमां नुसार १९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...

आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये निखिल ढाकेची निवड - Marathi News | Selection of Nikhil Dhaka for Asian Junior Athletics Championships | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये निखिल ढाकेची निवड

दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये तो सरावाचे प्रशिक्षण घेत आहे. ज्युनियर फेडरेशन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर निखिलची निवड करण्यात आली. ...

तलावांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अतिरिक्त सिमेंट वापर : प्रा. पुरुषोत्तम काळे - Marathi News | Additional cement use in the name of beautification of ponds : Prof. Purushottam Kale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलावांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अतिरिक्त सिमेंट वापर : प्रा. पुरुषोत्तम काळे

ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' ही मोहीम ठाण्यातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी सुरू केली आहे. ...

प्रचाराच्या फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध ! - Marathi News | Ban on loudspeakers on mobile campaign vehicles before 6 am to 10 pm ! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रचाराच्या फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध !

फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध ! ...

ठाणे, पुणे जिल्ह्यांमधील पैशांच्या गैरवापरावर आयकर कक्ष ठेवणार लक्ष! - Marathi News | Income tax office will keep an eye on misuse of money in Thane, Pune districts! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, पुणे जिल्ह्यांमधील पैशांच्या गैरवापरावर आयकर कक्ष ठेवणार लक्ष!

निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती, तक्रारी देण्यासाठी नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे. ...