अहमदनगरच्या अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी आरोपी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले. ...
डोंबिवली आणि परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी खास बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यानी चवीनं खाणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीतला पहिला "बिर्याणी फेस्टिवल" शुक्रवार ते ...
परिसरातील डीएनसी भागातील सुनील नगर, पी. एस. म्हात्रे कंपाउंडमधील अधिकृत ओम शिव गणेश इमारतिच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना खचल्याने २३ कुटुंबीय बेघर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारतीचे आहे त्याच ठिकाणी ...
घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल्स, शोरुम, मॉलच्या बाहेर होत असलेल्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी मनविसेने केली आहे. ...
एकीकडे स्मशानभुमीच्या मुद्यावरुन सध्या ठाण्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असतांनाच आता या स्मशानभुमीच्या विरोधात मनसे आणि राष्ट्रवादी देखील उतरली आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली. ...
मराठमोळ्या मातीतील कुस्तीचे मैदान दोन वर्षांपासून महिलाही मारू लागल्या आहेत. पश्चिमेतील मोठागाव येथे गावदेवीमातेच्या जत्रेनिमित्त रविवारी झालेल्या कुस्त्यांच्या सामन्यात राष्ट्रीय खेळाडू सरोज पवार हिने बाजी मारली. ...