लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे: मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरेंविरुद्ध उल्हासनगर न्यायालयात फसवणुकीचा दावा - Marathi News | Thane: The claim of cheating in Ulhasnagar court against Murbad's BJP MLA Kisan Kathore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरेंविरुद्ध उल्हासनगर न्यायालयात फसवणुकीचा दावा

सभासद नसलेल्या व्यक्तींच्या तसेच मृत व्यक्तींच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांना सभासद करुन संस्था नोंदणी केल्या प्रकरणी ठाणे जिल्हयातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध फौजदारी दावा दाखल केला आहे. ...

पैसे सुटे करून देण्याच्या नावाखाली ठाण्यात साडेआठ लाखांची फसवणूक - Marathi News | cheating of Rs 8 lakh in the name of giving changer of money to them | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैसे सुटे करून देण्याच्या नावाखाली ठाण्यात साडेआठ लाखांची फसवणूक

मीरा रोड येथील चौघांनी भार्इंदर येथील आकाश दोशी यांच्याकडून पैसे सुटे करून देण्याच्या नावाखाली साडेआठ लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार २१ मार्च रोजी घडला. आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिसांनी सांगितले. ...

ठाण्याच्या डोंगर माथ्यावर अडकलेल्या नऊ पर्यटकांची सुखरुप सुटका - Marathi News | Nine tourists stranded on the hilltop of Thane are safely rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या डोंगर माथ्यावर अडकलेल्या नऊ पर्यटकांची सुखरुप सुटका

ठाण्याच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानामध्ये निसर्गभ्रमंतीसाठी गेलेले नऊ पर्यटक जंगलात रस्ता भरकटले. त्यांनी ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांची सुखरुप सुटका केली. ...

लाचखोर निलंबित उपशक्षिकास शिक्षण विभागाच्या उपक्रमात व्यासपीठावर बसवण्याचा बहुमान - Marathi News | Privileges to set up bribery suspended sub-education on the platform in the education department's activities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाचखोर निलंबित उपशक्षिकास शिक्षण विभागाच्या उपक्रमात व्यासपीठावर बसवण्याचा बहुमान

पालिकेच्याच एका शिक्षिके कडुन वाढिव वेतनश्रेणी देण्यासाठी लाच घेताना अटक झालेल्या उपशिक्षक अनिल आगळे याला सेवेत घेतले नसताना देखील ...

महापालिकेचे टेंडर निघेल तेव्हा निघेल वाहतळात रिक्षा थांबवा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण - Marathi News | Minister of State Ravindra Chavan - Stop the rickshaw while traveling from the municipal tender | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचे टेंडर निघेल तेव्हा निघेल वाहतळात रिक्षा थांबवा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

पाटकर रोडवरील नाका कामगारांची गर्दी सकाळी 9.30 नंतर नसते. त्यामुळे केळकर रोडवरील रिक्षा पाटकर रोडवर हलवाव्यात असेही नीर्देश त्यांनी वाहतूक विभागाला दिले. ...

 उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्यकट्ट्याचा ठाण्यात दमदार शुभारंभ, पहिला नियोजित कार्यक्रम रविवारी संपन्न - Marathi News | Shreeish Pai held in Udayveli Books, launched the first planned program in Thane, concluded on Sunday. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्यकट्ट्याचा ठाण्यात दमदार शुभारंभ, पहिला नियोजित कार्यक्रम रविवारी संपन्न

ठाणे: रविवारी ठाण्यात विश्रांती बंगला, डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या मागे, नौपाडा, ठाणे येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्य कट्ट्याचे दिमाखदार उदघाटनही झाले. कवयित्री शिरीषताई पै यांचे चिरंजीव ऍडव्होकेट राजेंद्र पै हे अध्यक् ...

जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत - एकनाथ शिंदे - Marathi News | Poor and needy patients in the district should be given timely treatment - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत - एकनाथ शिंदे

जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत यादृष्टीने कुठेही त्यांची अडवणूक होणार नाही हे आपण पाहिले पाहिजे. येणारा पावसाळा लक्षात घेऊन साठ रोग व इतर रोगांवरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा राहील याची देखील काळजी घेतली पाहिजे असे स्प ...

आधारकार्ड रेशनींग कार्डला लिंक न केल्याने रहिवाशांचे रेशन झाले बंद, संतप्त रहिवासी धडकले रेशनिंग आॅफीसवर - Marathi News | Ration of residents did not link to Aadhar card, no rationing card stopped, angry residents stopped at rationing office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधारकार्ड रेशनींग कार्डला लिंक न केल्याने रहिवाशांचे रेशन झाले बंद, संतप्त रहिवासी धडकले रेशनिंग आॅफीसवर

रेशनिंग कार्ड आधारला लिंक न केल्याने मागील कित्येक वर्षापासून ठाण्यातील झोपडपट्टी भागातील रहिवाशांना रेशनच मिळत नसल्याचा बाब समोर आली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी सोमवारी वंदना येथील रेशनिंग आॅफीसवर मोर्चा काढण्यात आला. ...

स्मशानभुमीच्या माध्यमातून सरनाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन - Marathi News | Vigorous power demonstration through cemetery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मशानभुमीच्या माध्यमातून सरनाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

स्मशानभुमीच्या निमित्ताने सध्या ठाण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. परंतु आता स्मशानभुमीच्या बाजूने तब्बल पाच रहिवाशांना रस्त्यावर उतरून सरनाईक यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर् ...