एका महिला शिपायाच्या आत्महत्या प्रकरणामध्ये ठाणे पोलीस मुख्यालयाचे निलंबित साहाय्यक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. ...
शहरातील मुख्य रस्त्याच्या बांधणीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला दिला. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आमदार ज्योती कलानी व आमदार बालाजी किणीकर यांच्यात स्पर्धा लागली असून आपापल्या विधानसभा क्षेत्रांतील रस्त्याचे भूमिपूजन धूमधडाक् ...
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा महसुलाचा मागील तीन वर्षांचा आलेख पाहता तो वाढतच आहे. त्यातच, २०१७-१८ या वर्षात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने १३८८ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. ...
शहरातील ९ लाखांच्या आसपास झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाकरिता ठाण्यात एसआरएचे कार्यालय सुरु करण्यात आले. मात्र आता ठाण्यातील झोपडपट्टीवासीय व विकासक यांना क्लस्टर डेव्हलपमेंटची मोहिनी पडली आहे. ...
मोठ्या व्यक्तींच्या स्मृती, त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढीला व्हावी, यासाठी पुतळे उभारले जातात. पण ते उभारल्यानंतर त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, त्यांची स्वच्छता राखणे, वेळोवेळी त्यांची देखभाल करणे हेही महत्त्वाचे काम आहे. ...