ज्या ओमी कलानी टीमच्या मदतीमुळे उल्हासनगर पालिकेत भाजपाची सत्ता आली. त्याच ओमी आणि त्यांच्या टीमची कोंडी करत त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे उघड प्रयत्न भाजपातील एका गटाने सुरू केले ...
खोटी नावे व कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज काढून पंजाब नॅशनल व विजया बँकेला एक कोटी १२ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली. ...
मीरा-भार्इंदर मेट्रोचा मार्ग हा अंधेरी ते दहिसर पूर्व मेट्रोमार्ग-७ चा विस्तारित भाग असल्याने त्यातच आर्थिक तरतूद असून कामाची निविदा प्रक्रियाही सुरू झाल्याचा दावा एकीकडे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला असताना दुसरीकडे महासभेत उपमहापौर चंद्रकांत वैती ...
दिवसागणिक भरमसाट वाढत जाणारी रिक्षा-टॅक्सींची संख्या पाहता परवानेवाटप विनाविलंब बंद करा, अन्यथा त्याला पाच ते दहा वर्षे स्थगिती द्या, अशी मागणी शनिवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या वतीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. ...
ठाणे : कोणतेही काम ,सामाजिक चळवळ, प्रामाणिकपणे केली तर हमखास यश येतेच पण त्याला लागणारा पैसाही कमी पडत नाही. हे ज्येष्ठ समाजवादी नेते ,राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैद्य यांच्या कामातून दिसून येते, भाईंनी विविध क्षेत्रात, प्रामुख्यान ...
गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांनी गायिलेल्या उर्दू, हिंदी, कन्नड, संस्कृत रचना सादर करीत त्यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांनी आपल्या गुरूला स्वरांजली वाहिली ...
ठाणे - रुग्णाला मालेगाव येथून मुंबईला घेऊन येत असलेल्या रुग्नवाहिकेला ठाण्यातील आनंदनगरनाका येथे रविवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात रुग्णासह 4 जण जखमी झाले. त्यांना मुंबईतील राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. गाडीवरील चालकाचा ताबा सुट ...