लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग,  शिवसेनेकडून अनेक नावे पुढे  - Marathi News | At the pace of movement of standing committee, many names from Shivsena forward | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग,  शिवसेनेकडून अनेक नावे पुढे 

राज्यात युतीसाठी भाजपाने शिवसेनेला टाळी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर ठाण्यातही युतीची विस्कटलेली घडी सावरण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ...

‘परिवहन’कडून ‘ना-हरकत दाखला’- मंत्री दिवाकर रावते - Marathi News |  'No-Objection Certificate' from 'Transport' - Minister Diwakar Rao | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘परिवहन’कडून ‘ना-हरकत दाखला’- मंत्री दिवाकर रावते

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्यास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिली आहे. ...

'बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही' - Marathi News | Farmers don't have to suffer loss while acquiring land for bullet train project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही'

या रेल्वेच्या अतिवेगामुळे कंपने निर्माण होऊन त्रास होऊ नये, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. ...

आधी गांधीगिरीने ऐका नाहीतर खळ्ळखट्याक होणारच - मनविसेचा इशारा - Marathi News |  First hear from Gandhigiri or it will be going on a patchwork - MNV's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी गांधीगिरीने ऐका नाहीतर खळ्ळखट्याक होणारच - मनविसेचा इशारा

चेंदणी कोळीवाडा परिसरात अनाधिकृत खाजगी वाहन, बसेस, रिक्षांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

कुंभार समाजासाठी ‘माती कला बोर्ड’ - Marathi News |  'Mother Art Board' for Kumbhar Samaj | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुंभार समाजासाठी ‘माती कला बोर्ड’

कुंभार समाजातील लुप्त होत चाललेल्या कलेला वाव देण्यासाठी आता लवकरच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. ...

उल्हासनगर पोटनिवडणूक : ओमींचे बाउंसर, राष्ट्रवादीत हाणामारी - Marathi News | Ulhasnagar by-election: Omni's bouncer, NCP fight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर पोटनिवडणूक : ओमींचे बाउंसर, राष्ट्रवादीत हाणामारी

महापालिका पोटनिवडणुकीत हाणामारीचे दोन अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. ३८ टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी संथगतीने सुरू झालेले मतदान शेवटच्या दोन तासात वाढले. ...

सरस्वती सेकंडरी स्कूलच्या जुन्या वास्तूला जल्लोषात निरोप - Marathi News | The Saraswati Secondary School's message to the old architecture is the message | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरस्वती सेकंडरी स्कूलच्या जुन्या वास्तूला जल्लोषात निरोप

सरस्वती सेकंडरी स्कूलची सुमारे ५३ वर्षे जुनी इमारत पुनर्बांधणीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. सध्याच्या उन्हाळी सुट्यांच्या काळात येत्या १० एप्रिलला इमारत पाडायला सुरुवात होणार असून पुढील दोन वर्षांत शाळेची सुसज्ज, अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इमारत बांधून ...

सुधाकर चव्हाण मालमत्ता प्रकरण : एसआयटीची सारवासारव आणि संशयाचे ढग - Marathi News | Sudhakar Chavan Property Case: SIT's gloss and suspicion cloud | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुधाकर चव्हाण मालमत्ता प्रकरण : एसआयटीची सारवासारव आणि संशयाचे ढग

बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चव्हाण यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा ४१ टक्के जादा मालमत्ता सापडल्याची माहिती देताना काही नावे लपवण्याच्या प्रयत्नात पोलिसांची गुरूवारी अक्षरश: त्रेधा उडाली. ...

भुयारी गटार योजना : कुणी कंत्राटदार देता? - Marathi News | Underground Drainage Scheme: Who gives a contractor? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भुयारी गटार योजना : कुणी कंत्राटदार देता?

बदलापूरची ३०० कोटींची भुयारी गटार योजना ही भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चेला आलेली असताना याच योजनेला लागून असलेल्या भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी एकही कंत्राटदार पुढे येत नाही. ...