आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कुख्यात सट्टेबाज सोनू जालान याचा चित्रपटनिर्माता पराग संघवी भागीदार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अरबाज खानपाठोपाठ पराग संघवी यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. ...
मुंबईतील कुख्यात सट्टेबाज (बुकी) सोनू जालान तसेच गँगस्टर रवी पुजारीने तीन कोटींच्या खंडणीसाठी बोरिवलीतील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
मीरारोडच्या एका वसाहतीच्या बगिच्यात खेळणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यां विरोधात हलगर्जीपणा मुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . ...
ठाणे : "चार्ल्स डिकन्स, मॅक्झीम गाॅर्की या सारखे जागतिक किर्तीचे साहित्यिक व कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीतीचा सामना करत, स्वतःच्या दाहक अनुभवातून शिकत सवरत पुढे आले व त्यांनी अवघ्या जगाला मानवतेचा संदेश दिला. तिच क्षमता वंचितांच्या रंगमंचाव र व्यक ...
भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर केलेल्या चुका एकवेळ सुधारता येतील. पण भाजपाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे निर्माण झालेला सामाजिक घोळ निस्तरता येणे अवघड आहे. ...
सरकारच्या रूग्णवाहिकेसाठी १०८ क्र मांक सतत लावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने गरजू रूग्णांना नाईलाजाने अन्य रु ग्णवाहिकांचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचा प्रकार भार्इंदरमध्ये घडला आहे. ...
कच्च्या मालाच्या दरातील वाढीमुळे दरवर्षी शालेय साहित्य महाग होते हे गृहीत धरले जात असले, तरी यंदाच्या त्या महागाईला जीएसटीचीही फोडणी बसली आहे. गणवेश, दप्तरे, बूट, वॉटरबॅग, वह्या अशा साऱ्या साहित्यावर पाच ते १८ टक्के जीएसटी आकारला जात असल्याने पालकांन ...
लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी लोकांकडून राज्य चालविणे अपेक्षित असते. पण सध्या लोकशाही पाहायला मिळते का? खाण्यापासून जगण्यावर अनेक बंधने लादली जात आहेत. त्याला लोकशाही म्हणायचे का? ...