लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन करत समस्त पुरुष वर्ग होणार वचनबद्ध, महाराष्ट्रभरात राबविणार उपक्रम  - Marathi News | All the men from Rakshabandan will be committed in different ways, committed in Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन करत समस्त पुरुष वर्ग होणार वचनबद्ध, महाराष्ट्रभरात राबविणार उपक्रम 

अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने  ' पुरुषार्थ ' हा  उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे.  ...

ठाणे मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात ९० मीटर उंचीची शिडी : मनसेच्या मागणीनंतर निविदाप्रक्रियेला वेग  - Marathi News | The height of 90 meters height of Thane Municipal Fire Brigade: MSE demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात ९० मीटर उंचीची शिडी : मनसेच्या मागणीनंतर निविदाप्रक्रियेला वेग 

 मुंबईप्रमाणे ठाण्यातही ९० मीटर उंचीची शिडी असावी यासाठी मनसेने मागणी केली होती.  ...

ठाण्यात नवज्योत सिंग सिद्धू यांचा केला निषेध - Marathi News | Negatyot Singh Sidhu's ban in Thane | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नवज्योत सिंग सिद्धू यांचा केला निषेध

भिवंडीत रेड्याने घातला धुमाकूळ, वाहनांची केली तोडफोड - Marathi News | bull lose of control in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रेड्याने घातला धुमाकूळ, वाहनांची केली तोडफोड

भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याने अक्षरश: धुमाकूळ घातल्याची घटना बुधवारी घडली. शहरातील बंदर मोहल्ला परिसरात मालकाच्या तावडीतून सुटून रेड्याने धुमाकूळ घातला. यावेळी पादचा-यांची पळापळ झाली. ...

रक्षाबंधनासाठी सोडणार जादा एसटी बसेस - Marathi News | More ST buses to leave for Rakshabandhan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधनासाठी सोडणार जादा एसटी बसेस

भाऊबहिणीच्या नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ठाण्यात खड्ड्यांवर आता अमेरिकन तंत्रज्ञानाचा मुलामा; भारतातील पहिलाच प्रयोग - Marathi News | American technology is now on the pits in Thane; India's first experiment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खड्ड्यांवर आता अमेरिकन तंत्रज्ञानाचा मुलामा; भारतातील पहिलाच प्रयोग

ठाणे शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. ...

स्थानकांतील अस्वच्छतेला रेल्वेच जबाबदार! - Marathi News | Railway is responsible for the stagnation of railways! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानकांतील अस्वच्छतेला रेल्वेच जबाबदार!

प्रवाशांनी स्वच्छता पाळायला हवी, असे सांगत रेल्वेचे अधिकारी स्थानक स्वच्छतेची जबाबदारी प्रवाशांवर टाकत असले, तरी या अस्वच्छतेला रेल्वे जबाबदार असल्याचे प्रवाशांचे मत आहे. ...

रेल्वेस्थानकातील प्रथमोपचार केंद्रात प्रसूती - Marathi News | Deliveries at the first aid center in the station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेस्थानकातील प्रथमोपचार केंद्रात प्रसूती

महिलेने कन्येला जन्म दिला असून मायलेक सुखरूप आहेत. ...

अधिकाऱ्यांमुळेच विकासकामे रखडली- राहुल दामले - Marathi News | Due to officials, development works: Rahul Damle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकाऱ्यांमुळेच विकासकामे रखडली- राहुल दामले

स्मार्ट सिटीचे २९० कोटी तसेच पडून ...