लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात ६६ हजार सरकारी भूखंडांवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on 66 thousand government plots in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात ६६ हजार सरकारी भूखंडांवर अतिक्रमण

प्रशासनाची कारवाई ढिम्म : उल्हासनगरातील सरकारी जागा भूमाफियांच्या ताब्यात, संबंधित विभागाची डोळेझाक ...

कळवा, मुंब्य्रात विजेचे तीन महिन्यांत खाजगीकरण - Marathi News | Privatization in kalva, Mumbra in three months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा, मुंब्य्रात विजेचे तीन महिन्यांत खाजगीकरण

विश्वास पाठक यांची माहिती : तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलले ...

4 वर्षीय मुलीवर 14 वर्षीय मुलाकडून बलात्कार - Marathi News | 4 year old girl raped by 14 year old boy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :4 वर्षीय मुलीवर 14 वर्षीय मुलाकडून बलात्कार

न्यायालयाच्या आदेशानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी ...

मनसेचे घंटानाद, आरती आंदोलन करून शिवसेनेवर टिकास्त्र - Marathi News | mns agitation in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे घंटानाद, आरती आंदोलन करून शिवसेनेवर टिकास्त्र

पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तथा महानगरपालिकेतील सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरले असताना केवळ निवडणूकीच्या तोंडावर लोकांच्या भावनांशी खेळ करण्याचा घाट या शिवसेना भाजपने सातत्याने मांडला आहे. ...

ठाण्यातील संगीत कट्टयावर "भावगीतातील सूर"चे सादरीकरण, कानिरा आर्टस या संस्थेतर्फे कार्यक्रम सादर - Marathi News | Presentation of "Shōgeetta Sur" on Music Casting in Thane, Presented by Kanira Arts Institute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील संगीत कट्टयावर "भावगीतातील सूर"चे सादरीकरण, कानिरा आर्टस या संस्थेतर्फे कार्यक्रम सादर

कानिरा आर्टस या संस्थेतर्फे "भावगीतातील सूर" हा कार्यक्रम सादर करण्यात आला.  ...

वाचक कट्टयाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चल आपुलेच असणे आता दुरून पाहुचे सादरीकरण - Marathi News | Audiences' spontaneous response to the reader's sketch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाचक कट्टयाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चल आपुलेच असणे आता दुरून पाहुचे सादरीकरण

चल आपुलेच असणे आता दुरून पाहुचे वाचक कट्टयावर सादरीकरण करण्यात आले.  ...

मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल; आवक वाढल्याने भाव गडगडले, तरी उठाव नाही! - Marathi News | 277 trucks arrived in Mumbai; Progress has increased because of the increase in arrivals, but not uprooted! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल; आवक वाढल्याने भाव गडगडले, तरी उठाव नाही!

मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

ठाणे-पालघर जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या वाढतेय - Marathi News |  Thane-Palghar districts are increasing number of eye-donors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-पालघर जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या वाढतेय

ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या मागील अडीच वर्षांत वाढताना दिसत आहे. या अडीच वर्षांत जवळपास दोन हजार ४०० जणांनी नेत्रदान केल्याने सुमारे एक हजार ४०० जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली. ...

पिडीत तरु णीवर पोलीस उपनिरीक्षकाचा अत्याचार - Marathi News | The torture of police sub-inspector on the victim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पिडीत तरु णीवर पोलीस उपनिरीक्षकाचा अत्याचार

भिवंडी : अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने पिडीत तरूणीवर तपास करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरातील ... ...