लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंदी असून देखील बेकायदा मासेमारी करणाऱ्या बोटींची नोंदणी रद्द करून गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | Demand to cancel the registration of illegal fishing boats despite the ban and file a case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदी असून देखील बेकायदा मासेमारी करणाऱ्या बोटींची नोंदणी रद्द करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

२०२४ सालचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू असताना रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारीचे सत्र सुरू ठेवले असल्याने माश्यांच्या प्रजनन आणि संवर्धनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...

फळपिक विम्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ  करावी नोंदणी! - माने - Marathi News | Chickpea farmers should register immediately for fruit crop insurance says Mane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फळपिक विम्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ  करावी नोंदणी! - माने

या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. ...

उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in Subhash hill area of Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात पाणीटंचाई

उल्हासनगरात उच्चभु परिसरात मुबलक तर झोपडपट्टी भागात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नेहमीचा झाला. मात्र महापालिका यावर निश्चित तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ...

खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भिवंडी मनपा आयुक्तांची भेट; शहर विकासाच्या कामांचा घेतला आढावा - Marathi News | in bhiwandi mp balya mama met municipal commissioner getting city development works reviewed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भिवंडी मनपा आयुक्तांची भेट; शहर विकासाच्या कामांचा घेतला आढावा

या भेटी दरम्यान माजी नगरसेवक व मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीत शहर विकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ...

प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन - Marathi News | a municipal workshop on implementing an effective flood response strategy organized one day workshop in bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले. ...

सुपरमॅक्सच्या कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde assured that positive decision will be taken to give justice to the workers of Supermax | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपरमॅक्सच्या कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार, मुख्यमंत्री शिंदे यांचं आश्वासन

Thane News: ठाण्यातील  सुपरमॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली करण्यात येतील. कामगारांच्या वेतनाची थकबाकी मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांना गुरुवारी  ठ ...

अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करुन गरोदर करणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | 20 years rigorous imprisonment for accused who raped minor nephew and made her pregnant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करुन गरोदर करणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

ठाणे न्यायालयाचा आदेश: दाेन वषार्पूवीर्ची घटना ...

तीन कोटींच्या खंडणी प्रकरणात गँगस्टर इक्बाल कासकरची निर्दोष मुक्तता - Marathi News | Gangster Iqbal Kaskar acquitted in Rs 3 crore extortion case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन कोटींच्या खंडणी प्रकरणात गँगस्टर इक्बाल कासकरची निर्दोष मुक्तता

* ठाणे मकोका न्यायालयाचा आदेश: मकोका आरोपातूनही सुटका ...

सुपरमॅक्सच्या कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | will take positive decision to give justice to supermax workers said cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपरमॅक्सच्या कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दीड हजार कामगार दाेन वर्षांपासून वेतनाच्या प्रतिक्षेत: कंपनीकडे १७५ काेटीहून अधिक थकबाकी ...