शिक्षणविषयक आणि शिक्षणातील विज्ञानविषयक जागृती निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या शिक्षणक्रांती संघटनेने आता अॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षणक्रांतीचे नवे अॅप नुकतेच लाँच केले आहे. ...
आज (दि. 3) दुपारी अचानक व्हॉट्सअॅप क्रॅश झाले आहे. सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असे झाले असावे, असे सगळ्यांना वाटले, पण नंतर संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा क्रॅश झाल्याचे वृत्त ...
कार्बन कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी आपला कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी या मॉडेलमधील महत्वाचे फिचर वर नमूद केल्यनुसार सेल्फी कॅमेरा आहे. ...
रिलायन्स कंपनीच्या जिओफोनला उदंड प्रतिसाद लाभला असला तरी यापुढे ही कंपनी अँड्रॉइड या प्रणालीवर आधारित स्मार्टफोन आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
आयटेल कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला आयटेल एस२१ हा स्मार्टफोन लाँच केला असून याची खासियत म्हणजे हा आजवरचा सर्वात स्वस्त मूल्य असणारा ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन आहे. ...
आपल्या सर्व डिजिटल वर्तनावर स्मार्टफोनच्या माध्यमातून नजर ठेवणे शक्य असल्याची बाब आपणा सर्वांना ज्ञात असेलच. तथापि, आता गुगलला स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या युजरच्या शारीरिक हालचालींची माहितीदेखील सुलभपणे मिळत असल्याची बाब समोर आली आहे. ...