लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुढील महिन्यात येणार ऑनर 7 एक्स - Marathi News | Honor 7X coming next month | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील महिन्यात येणार ऑनर 7 एक्स

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने भारतात पुढील महिन्यात आपला ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन सादर करण्याचे जाहीर केले आहे. ...

व्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात - Marathi News | Vodafone Red launched a new plan, starting from Rs 499 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात

आपल्या ग्राहकांना अगदी स्वस्तात इंटरनेट डेटा प्लॅन देण्यावरुन भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स जिओ आणि एयरटेलने मार्केटमध्ये नवीन डेटा प्लॅन आणल्यानंतर आता व्होडाफोनने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ...

46 हजाराचा गॅलेक्सी S-7 अवघ्या 5 हजारात, फ्लिपकार्टची धमाल ऑफर - Marathi News | 46 thousands of Galaxy S-7s in just 5000, Flipkart offers a great deal | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :46 हजाराचा गॅलेक्सी S-7 अवघ्या 5 हजारात, फ्लिपकार्टची धमाल ऑफर

फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाइटने ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. ...

आता संगणकावरूनही वापरा गुगल मॅप्सची लिस्ट - Marathi News | Now use the Google Maps list from the computer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता संगणकावरूनही वापरा गुगल मॅप्सची लिस्ट

आता कुणीही गुगल मॅप्सवर आपल्याला हव्या त्या ठिकाणांची लिस्ट करून ती आपल्या मित्रांना शेअर करू शकतील. आधी स्मार्टफोन युजरसाठी देण्यात आलेले हे फिचर डेस्कटॉपसाठीही सादर करण्यात आले आहे. ...

वाढीव रॅमसह नोकिया 5 स्मार्टफोन : जाणून घ्या फीचर्स - Marathi News | Nokia 5 smartphone with increased RAM | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वाढीव रॅमसह नोकिया 5 स्मार्टफोन : जाणून घ्या फीचर्स

एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतात आपला नोकिया ५ हा स्मार्टफोन आता ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेजयुक्त व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

जिओ धमाका! चकाचक iPhone X केवळ 26,700 रुपयात...वाचा काय आहे अट  - Marathi News | Xiao explosion! Posh iPhone X only for 26,700 rupees ... Read what the condition is | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ धमाका! चकाचक iPhone X केवळ 26,700 रुपयात...वाचा काय आहे अट 

iPhone X ची विक्री भारतात सुरू झाली आहे. भरमसाठ किंमत असून देखील या फोनची जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या फोनची प्री-बुकिंग केली होती त्यांनाच हा फोन मिळतोय. पण आता हा फोन तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. ...

खोट्या व्हॉट्सअॅपने तब्बल 10 लाख लोकांना गंडवलं, तुमचं व्हॉट्सअॅप फेक नाही ना? - Marathi News | False Whatsapp causes more than a million people to cheat, do not throw your WhatsAppAppe? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खोट्या व्हॉट्सअॅपने तब्बल 10 लाख लोकांना गंडवलं, तुमचं व्हॉट्सअॅप फेक नाही ना?

या अॅप डेव्हलपरने गुगलच्या सुरक्षेला ठेंगा दाखवला आहे.हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसत असल्यामुळे आणि नावही हुबेहूब दिल्यामुळे लाखो युझर्सची फसवणूक ...

तब्बल 5000 mAh बॅटरी आणि शानदार फीचर्स! पॅनासोनिक Eluga A4 भारतात लॉन्च - Marathi News | 5000mAh battery and great features! Launched in Panasonic Eluga A4 India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल 5000 mAh बॅटरी आणि शानदार फीचर्स! पॅनासोनिक Eluga A4 भारतात लॉन्च

पॅनासोनिक कंपनीने आपल्या एल्युगा या मालिकेतील ए ४ हा स्मार्टफोन १२,४९० रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

मोटो जी 5 प्लसच्या मूल्यात कपात - Marathi News | Moto G5 Plus reduces the value | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटो जी 5 प्लसच्या मूल्यात कपात

भारतात या वर्षाच्या मार्च महिन्यात मोटो जी ५ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला होता. ...