अॅपलने आपले आयमॅक प्रो हे उच्च श्रेणीतले वर्कस्टेशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे ...
डेल कंपनीने भारतात आपले एक्सपीएस १३ हे उच्च श्रेणीतील लॅपटॉप सादर करण्याची घोषणा केली असून ग्राहकांना हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीत उपलब्ध करण्यात आले आहे. ...
नेटफ्लिक्स या ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेने भारतातील डीटीएच कंपन्या आणि काही प्रमुख केबल ऑपरेटर्ससोबत करार केला असून या माध्यमातून याला थेट टिव्हीवर पाहता येणार आहे. ...
विवो कंपनीने तब्बल २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणार्या विवो व्ही ७ या स्मार्टफोनची एनर्जेटीक ब्ल्यू ही नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...