गुगल आणि अमेझॉन या कंपन्यांमधील अलीकडच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेझॉनने अमेझॉनट्युब या नावाने युट्युब प्रमाणेच व्हिडीओ सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए८ (२०१८) आणि गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हे ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी सज्ज असणारे स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
पाच मोठ्या दूरसंचार कंपन्यांनी उत्पन्न कमी दाखविल्यामुळे सरकारचा २,५७८ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. नियंत्रक आणि महालेखापालांच्या (कॅग) अहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे. ...
सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए८ (२०१८) आणि गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हे ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी सज्ज असणारे स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
अॅपवर आधारित कॅब अॅग्रीगेटर ओलाने आता ‘फूड पांडा’ या कंपनीचे अधिग्रहण केले असून लवकरच फूड डिलीव्हरीच्या क्षेत्रात पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत. ...
मोटोरोलाच्या मोटो जी५एस आणि जी५एस प्लस या स्मार्टफोन्सवर आता प्रत्येकी २ हजार रूपयांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला असून ग्राहकांना हे मॉडेल्स अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे. ...
इनफोकस कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले असणारा तसेच ड्युअल कॅमेरायुक्त व्हिजन ३ हा स्मार्टफोन अवघ्या ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...