तुम्ही सहकुटुंब एखाद्या प्रवासाला गेला आहात, मस्त एन्जॉय करता आहात, फिरणं-हॉटेलिंग आदि अगदी व्यवस्थित चालू असतं आणि अचानक तुमच्या खिशातील पाकीट चोरीला जातं. तुमचे पैसे, तिकीट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असं सारं चोरील गेलेलं असतं. तुमच्याकडे तुमचा स ...
स्मार्टफोनमधील सेन्सर्स युजर्ससाठी अतिशय उपयुक्त असले तरी याच्याच मदतीने स्मार्टफोन हॅक करणे सहजशक्य असल्याचे तंत्रज्ञांच्या एका चमूने सिध्द करून दाखविले आहे. ...
टेलिग्राम मॅसेंजरवर आता कुणीही युजर तीन विविध मोबाईल क्रमांकांचे तीन स्वतंत्र अकाऊंट वापरू शकणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे. ...
डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत मानवी शरीर, सवयी आणि जीवनपद्धतीच्या उत्क्रांत टप्प्यावर येऊन थांबला, तरी मन, विचार, बुद्धी आणि सर्जन या अंतरंगी गुणांच्या बळावर प्रतिसृष्टीचा ध्यास घेतलेल्या मानवाने, आज कृत्रिमरीत्या मानवी मेंदू निर्मितीचा टप ...
तंत्रज्ञान क्षेत्रातील बरेचसे बदल हे पटकन कालबाह्य होतात. तर काही बदल हे आपण राहत असलेल्या जगाला, जगण्याला अंतर्बाह्य बदलून टाकतात. येणाºया वर्षातही जागतिक पातळीवर असे अनेक बदल अपेक्षित आहेत. तंत्रज्ञानाच्या या उंबरठ्यावर काही बदल आपल्याला कायमस्वरूप ...