पेनड्राईव्ह टेक्नोसॅव्ही तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालाय .एवढा कामाचा आणि इतका मोठा डाटा स्टोअर करुन ठेवणारा लाख मोलाचा ऐवज जपायलही हवा.अनेकांचा अनुभव असाही की पेनड्राईव्ह अगदी कालर्पयत व्यवस्थित काम करीत होता. कालच प्रेझेंटेशन त्यामध्ये कॉपी केलं होत ...
काही गेमिंग अॅप्स हे स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने युजरच्या भोवतालाची माहिती जाहिरातदारांना विकत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. ...
टेलिकॉम क्षेत्रातील दुस-या क्रमांकाची कंपनी असलेल्या व्होडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्टनरशिपमुळे सॅमसंगने आपल्या ग्राहकांनी एक शानदार ऑफर आणली आहे. ...
ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात अँड्रॉइड गो प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन सादर करण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून यात आता मायक्रोमॅक्स व इंटेक्स कंपनीचे मॉडेल्स लवकरच बाजारपेठेत दाखल होऊ शकतात. ...
बहुतांश कंपन्यांच्या मार्गावरून जात लेनोव्होने के३२०टी हा फुल व्ह्यू डिस्प्ले असणारा स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्यदेखील अतिशय किफायतशीर आहे. ...
भारतातील व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवांमध्ये हॉटस्टार हे पहिल्या क्रमांकावर असल्याचे काऊंटरपॉइंट या रिसर्च फर्मने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीतून अधोरेखित झाले आहे. ...