वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Realme GT Explorer Master Edition: Realme GT Explorer Master Edition स्मार्टफोनच्या फ्रंटला फ्लॅगशिप लेवल कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ...
Poco M3 चा नवीन व्हेरिएंट कंपनीने भारतात सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये कंपनीने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिली आहे. ...
World Emoji Day 2021 च्या निमित्ताने अनेक नवीन इमोजीची यादी सादर करण्यात आली आहे. या यादीत अनेक खास आणि आगळ्यावेगळ्या इमोजीचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा वापर लवकरच तुम्हाला करता येईल. ...
Oppo A16 launch: कंपनीने आपल्या स्वस्त ‘ए’ सीरीजमध्ये OPPO A16 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला असून लवकरच हा जगभरातील बाजारपेठांमध्ये दाखल होऊ शकतो. ...
ZTE Blade V30 Launch: ZTE Blade V30 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. ...
MediaTek Helio G96 and Helio G88: मीडियाटेकने MediaTek Helio G88 आणि MediaTek Helio G88 हे दोन नवीन प्रोसेसर सादर केले आहेत. ...
Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition स्मार्टफोन 21 जुलैला दुपारी 12 वाजता लाँच होऊन शॉपिंग साईट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ...
Poco M3 Price Increased: Poco M3 स्मार्टफोनची किंमत कंपनीने 500 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे Poco M3 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
Nokia XR20 Leak: Nokia XR20 स्मार्टफोनला गीकबेंचवर सिंगल कोर टेस्टमध्ये 509 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1455 स्कोर मिळाला आहे. ...
POCO F3 GT India Launch: पोको इंडियाने आज अधिकृतपणे सांगितले आहे कि, POCO F3 GT पुढल्या आठवड्यात 23 जुलैला भारतात लाँच केला जाईल. ...