लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये - Marathi News | Will this 5G smartphones be outdated? Modi government is bringing new rules on GPS; Samsung, Apple, Xioami, Vivo Companies are also under tension | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये

बरेचजण एकदा फोन घेतला की तीन-चार वर्षे वापरतातच. अनेकजण वर्षा वर्षाला किंवा तीन चार महिन्याला फोन बदलत असतात. पण जे खूप वर्षांसाठी फोन घेणार आहेत, त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे. ...

UPI vs UPI Lite; दोन्हीत काय फरक आहे? ट्रांझॅक्शनची लिमिट किती? जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | UPI vs UPI lite | what is difference and how much transaction limit, read details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI vs UPI Lite; दोन्हीत काय फरक आहे? ट्रांझॅक्शनची लिमिट किती? जाणून घ्या डिटेल्स...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात UPI Lite लाँच केले आहे. हे नॉर्मल UPI पेक्षा थोडेसे वेगळ आहे. ...

सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार - Marathi News | Beware! Charging mobile in public? Then you can become a victim of 'juice jacking' | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार

यामुळे एकाच्या खात्यातून १६ लाख उडल्याचा घडला प्रकार. पाहा काय आहे ज्यूस जॅकिंग आणि कसं टाळू शकाल. ...

WhatsApp युजर्सनी चुकूनही करू नये 'या' 5 गोष्टी, अन्यथा.... - Marathi News | WhatsApp users must not do these 5 things by mistake, otherwise…. | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्सनी चुकूनही करू नये 'या' 5 गोष्टी, अन्यथा....

आजच्या काळात WhatsApp च्या माध्यमातून सर्व प्रकारची कामे होत आहेत. ...

अँड्रॉइड फोनला बनवा वॉकी-टॉकी! - Marathi News | Make your Android phone a walkie talkie know procedure how to make | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइड फोनला बनवा वॉकी-टॉकी!

वॉकी-टॉकीसाठी भारतात अनेकदा परवाना घ्यावा लागतो; पण.... ...

मी यूट्युबर : बोला, बजेट किती? - Marathi News | Me YouTuber spacial article on marathi punekar youtuber arun prabhudesai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मी यूट्युबर : बोला, बजेट किती?

कोणतं गॅजेट घ्यायचं असा प्रश्न सतावत असेल तर हा अवलिया तुम्हाला मदत करू शकतो... ...

Vi 5G Internet : 5G च्या रेसमध्ये वोडाफोन आयडिया मागे, कंपनीवर 13 हजार कोटीची थकबाकी - Marathi News | Vi 5G Internet: Vodafone Idea lags behind in the race of 5G, the company owes 13 thousand crores | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G च्या रेसमध्ये वोडाफोन आयडिया मागे, कंपनीवर 13 हजार कोटीची थकबाकी

Vodafone Idea 5G Internet : वोडाफोन आयडियावर तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची 13,000 कोटींची थकबाकी आहे. ...

BSNL चा 75 रुपयांचा शानदार प्लॅन लाँच, 30 दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | bsnl launches rs 75 dhansu plan will get 30 days validity know details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा 75 रुपयांचा शानदार प्लॅन लाँच, 30 दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स...

BSNL : विशेष बाब म्हणजे, या प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी फक्त 75 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ...

WhatsApp वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे?; नेमका काय आहे प्रकार वाचा सविस्तर - Marathi News | WhatsApp calling rates are going to increase due to the new telecommunication bill | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे?; नेमका काय आहे प्रकार वाचा सविस्तर

व्हॉट्स अ‍ॅप देशात सर्वाधिक वापरले जात. आता व्हॉट्स अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने नवे टेलिकम्युनिकेशनचे विधेयक तयार केल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...