लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका - Marathi News | The participation of overseas players in IPL 2020 has come under the scanner svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका

कोरोना विषाणूचा फटका १०० हून अधिक देशांना बसल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं १५ एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द केले आहे. ...

IND vs SA : ...म्हणून लाळ लावून चेंडू चमकवणार नाहीत भारतीय खेळाडू - Marathi News | India vs South Africa team India wont use saliva on the ball due to corona virus fear SNA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : ...म्हणून लाळ लावून चेंडू चमकवणार नाहीत भारतीय खेळाडू

आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेदरम्या भारतीय गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी त्यावर लाळ न लावण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...

IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक - Marathi News | IPL 2020 could be held without spectators or postponed amid coronavirus scare svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक

येत्या १४ मार्चला म्हणजेच शनिवारी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक बोलावली आहे. त्यात आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे भवितव्य ठरणार आहे. ...

एक संघ म्हणून न्यूझीलंड दौऱ्यातून मिळाली शिकवण - अजिंक्य रहाणे - Marathi News | Teaching from a tour of New Zealand as a team - Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक संघ म्हणून न्यूझीलंड दौऱ्यातून मिळाली शिकवण - अजिंक्य रहाणे

आखूड टप्प्याच्या चेंडूंची चिंता नाही, वैयक्तिक खेळीचा जास्त विचार करत नाही ...