लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Coronavirus: रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली - Marathi News | Coronavirus: Raigad, Panvel cricket players returned from Sharjah; Quarantine hrb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली

रायगड, पनवेलमधून जवळपास 40 जण दुबईला क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. आज दोन विमानांनी ते मुंबईत परतले आहेत. ...

Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार?  - Marathi News | Corona Virus impact : IPL 2020 will be possibly a 2019 ICC World Cup-like format svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार? 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) फ्रँचायझी यांच्यात शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

Coronavirus : बीसीसीआयला १० हजार कोटींचा फटका? आयोजनाबाबत ठोस निर्णय नाही - Marathi News | Coronavirus: BCCI hits Rs 10,000 crore? There is no concrete decision on the IPL event | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus : बीसीसीआयला १० हजार कोटींचा फटका? आयोजनाबाबत ठोस निर्णय नाही

एका अहवालानुसार आयपीएल रद्द झाले तर बीसीसीआयला किमान १० हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल ...

Coronavirus : क्रीडा स्पर्धांवर संकट येणे दुर्दैवी - Marathi News | Coronavirus: Crisis on sports events unfortunate | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Coronavirus : क्रीडा स्पर्धांवर संकट येणे दुर्दैवी

कोविड-१९ या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जगभरात या विषाणूचा फैलाव आणि त्याचे परिणाम यामुळे सर्वच खेळांच्या स्पर्धांना फटका बसला आहे. ...