Indian Cricket News: क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. तसेच क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अनेक प्रेम कहाण्याही प्रसिद्ध आहेत. यापैकी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना आपली जीवनसंगिनी बनवले. ...
IPL 2021 Remaining Matches : ३१ सामने न झाल्यास बीसीसीआयला २५०० कोटींच्या नुकसानाला सामोरे जावं लागू शकतं. म्हणूनच इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...
Indian Cricket Team News: २ जून रोजी इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील. ...
Sri Lanka Cricket News: श्रीलंकेच्या सर्व २४ क्रिकेटपटूंनी नवीन केंद्रीय कराराची ऑफर नाकारली. श्रीलंका क्रिकेटकडून (एसएलसी) देण्यात आलेल्या करारावर त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. करारातील वर्गवारीत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे या क्रिकेटपटूंच ...
IPL 2021 News: आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त आहे. त्यात टी-२० विश्वकप स्पर्धेचाही समावेश आहे. प्रत्येक शक्यतेची चाचपणी सुरू असून, त्यात इंग्लंडमध्येही उर्वरित स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. ...
India VS England: इंग्लंडविरुद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर क्लीन स्वीप करेल, असे भाकीत इंग्लंडचा माजी फिरकीपटू मोंटी पानेसर याने शनिवारी केले. ...
IPL 2021 News: इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वासाठी तायर करण्यात आलेले बायो-बबल (जैविक रूपाने सुरक्षित वातावरण) गेल्या वर्षी यूएईच्या तुलनेत जास्त अभेद्य नव्हते, असे भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने सांगितले. ...
Sushil Kumar not arrested yet: ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. ...