लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

विराट डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धोनीचा विक्रम मोडणार, विजयासह लॉयडला पिछाडीवर सोडण्याची संधी - Marathi News | Virat kohli will break MS Dhoni's record in WTC final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धोनीचा विक्रम मोडणार, विजयासह लॉयडला पिछाडीवर सोडण्याची संधी

WTC final News: कोहलीने आतापर्यंत ६० कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे आणि तो महेंद्रसिंग धोनीच्या बरोबरीत आहे ...

Sushil Kumar arrest: लपाछपीचा खेळ संपला! सुशील कुमारला 6 दिवसांची पोलीस कोठडी; कट उघड होणार - Marathi News | Sushil Kumar remanded in police custody for 6 days in Sagar murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushil Kumar arrest: लपाछपीचा खेळ संपला! सुशील कुमारला 6 दिवसांची पोलीस कोठडी; कट उघड होणार

Sushil Kumar arrest news: गेल्या काही दिवसांपासून सुशील कुमार फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये छापे टाकले होते. शनिवारी सायंकाळी त्याला अटक केल्याचे वृत्त आले होते. हे वृत्त नंतर फेटाळण्यात आले. ...

झिम्बाब्वेच्या खेळाडूनं ट्विट केला फाटलेल्या शूजचा फोटो, 'पूमा' कंपनी आली धावून; केली लाखमोलाची मदत  - Marathi News | Puma comes forward with sponsorship after Zimbabwe cricketer posts photo of worn out shoes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेच्या खेळाडूनं ट्विट केला फाटलेल्या शूजचा फोटो, 'पूमा' कंपनी आली धावून; केली लाखमोलाची मदत 

झिम्बाब्वे संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकेकाळी दबदबा होता. सध्या आर्थिक चणचणीमुळे झिम्बाब्वेचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अस्तित्व जवळपास नाहीसं झाल्यात जमा झालं आहे.  ...

अनुष्काआधी विराट कोहलीचं परदेशी अभिनेत्रीसोबत होतं अफेअर; दोन वर्ष होते रिलेशनशीपमध्ये - Marathi News | virat kohli had relationship with model actress izabelle leiti in 2012 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्काआधी विराट कोहलीचं परदेशी अभिनेत्रीसोबत होतं अफेअर; दोन वर्ष होते रिलेशनशीपमध्ये

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं लग्नाआधी अनेक मुलींसोबत नाव जोडलं गेलं. पण कोहलीच्या रिलेशनशीपबाबत एक अशी माहिती समोर आलीय की ज्याचा दावा खुद्द कोहलीसोबत रिलेशनशीपमध्ये असलेल्या अभिनेत्रीनंच केला आहे. ...