लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुट्टीच्या दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेत नो एन्ट्री; मुख्य दरवाज्याला कुलूप - Marathi News | No entry in Solapur District Council on holidays; Lock the main door | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुट्टीच्या दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेत नो एन्ट्री; मुख्य दरवाज्याला कुलूप

वरिष्ठांच्या परवानगीनेच प्रवेश ...

मल्लेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा, ९७ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Gambling den raided at Mallewadi, Solapur; cash worth Rs 97,620 seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मल्लेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा, ९७ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

छापा टाकला असता चौघे आरोपी गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. ...

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार नाही; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले - Marathi News | Shiv Sena MLAs will not be disqualified; Hussain Dalwai spoke clearly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार नाही; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले

सध्या हुसेन दलवाई हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यातील विविध तालुक्यात बैठका घेत असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करीत आहेत. ...

पळून जाताना संशयित चोरट्यास पकडून दिला चोप - Marathi News | The suspected thief was caught while running away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पळून जाताना संशयित चोरट्यास पकडून दिला चोप

याप्रकरणी पोलिसांनी बाळू शिंदे (रा.माणिक पेठ, अक्कलकोट), देवानंद पवार (रा.हन्नूर रोड, अक्कलकोट) यांना अटक केली आहे.  ...

गुड न्यूज! मैसूर - सोलापूर गोलगुम्बज एक्सप्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार - Marathi News | Good news! Extension of Mysore - Solapur Golgumbaj Express to Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुड न्यूज! मैसूर - सोलापूर गोलगुम्बज एक्सप्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार

या गाडीच्या विस्तारामुळे दक्षिण भारतातील भाविकांना मोठा फायदा होणार असून त्यांना ये-जा करण्यासाठी नियमित ट्रेनची सोय होणार आहे. ...

सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ; आयुक्तांची घोषणा - Marathi News | Three percent increase in dearness allowance of Solapur municipal employees; Declaration of the Commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ; आयुक्तांची घोषणा

शहराच्या विकास आणि नागरी सुविधा पुरविण्यात महापालिकेचे सर्व अधिकारी - कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ...

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन लजास्पद वर्तन, विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of molestation and shameful behavior by chasing a minor girl has been registered | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन लजास्पद वर्तन, विनयभंगाचा गुन्हा दाखल

आई-वडील घरी नसताना घरामध्ये शिरला ...

विठ्ठल मंदिरात फुलांपासून तिरंग्याची आगळी सजावट; मनमोहक सुंदर आरास, आकर्षक विद्युत रोषणाई - Marathi News | tricolor decoration from flowers at vitthal rukmini temple in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल मंदिरात फुलांपासून तिरंग्याची आगळी सजावट; मनमोहक सुंदर आरास, आकर्षक विद्युत रोषणाई

७७व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फुलांची सजावट करण्यात आली. ...

सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य - Marathi News | Teacher Bharti's fight in Solapur a big success; Three important demands are accepted only at the place of hunger strike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे  व शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी संघटनेच्या महत्वाच्या तीन मागण्या लगेच मान्य केल्या. ...