लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अक्षताची तयारी सुरू असतानाच टीम पोहोचली अन् बालविवाह रोखला - Marathi News | Just as Akshat's preparations were underway, the team arrived and prevented child marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्षताची तयारी सुरू असतानाच टीम पोहोचली अन् बालविवाह रोखला

पोलिसांनी घेतले ताब्यात... ...

कार्तिकी यात्रेत पोलिसांच्या रूपात विठ्ठल धावला; १५७ भाविकांची झाली त्यांच्या नातेवाईकांशी भेट - Marathi News | Vitthal ran as a policeman in the Kartiki Yatra; 157 devotees met their relatives | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी यात्रेत पोलिसांच्या रूपात विठ्ठल धावला; १५७ भाविकांची झाली त्यांच्या नातेवाईकांशी भेट

श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या मदती पोलिस प्रशासनाच्यावतीने तीर्थक्षेत्र पोलिसिंग संकल्पना राबविण्यात आली. ...

साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र म्हणजे भाजप-शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला, प्रशांत बाबर यांचा आराेप - Marathi News | Saleapur's food excellence center is BJP-Shinde government's 200 crore jumla, Prashant Babar's allegation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र म्हणजे भाजप-शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला, प्रशांत बाबर यांचा आराेप

बाबर म्हणाले, राज्य सरकारने २४ नाेव्हेंबर राेजी साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्यात आल्याचा आदेश काढला. ...

करमाळा -कुर्डूवाडी रस्त्यावर पिकअपच्या धडकेत पती पत्नी ठार - Marathi News | Husband and wife killed in pick-up collision on Karmala-Kurduwadi road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा -कुर्डूवाडी रस्त्यावर पिकअपच्या धडकेत पती पत्नी ठार

या अपघातात पुष्पा काळे या जागीच तर मनोज काळे यांचा उपचारादरम्यान बार्शीमध्ये मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. २७) रात्री अपघात झाला. ...

चौदा वर्षाच्या सावत्र मुलीला धंद्यावर बसवतो म्हणत पित्याचं असभ्य वर्तन - Marathi News | Rude behavior of the father saying that he makes his fourteen-year-old stepdaughter do prostitution business | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चौदा वर्षाच्या सावत्र मुलीला धंद्यावर बसवतो म्हणत पित्याचं असभ्य वर्तन

यातील फिर्यादीत म्हटले आहे की, पिडितेची आई ही शहरातील एका वस्तीमध्ये राहते. भाजीपाला विक्री व्यवसायातून ती आपल्या कुटुंबाची उपजीविका करते. ...

सोलापूरचा जयराज कुमणे अन् अथर्व काळे महाराष्ट्र क्रिकेट संघात - Marathi News | Jayaraj Kumane and Atharva Kale of Solapur in the Maharashtra Cricket Team | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचा जयराज कुमणे अन् अथर्व काळे महाराष्ट्र क्रिकेट संघात

जयराज कुमणे याने सोलापूर व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी इलेव्हनचे कर्णधार पदही भूषविले असून स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले.  ...

आरोग्य मंत्र्यांनी आदेश देउनही १५ सेविकांना कामावरुन काढले - Marathi News | 15 sevaks were sacked despite the orders given by the health minister in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरोग्य मंत्र्यांनी आदेश देउनही १५ सेविकांना कामावरुन काढले

जेएनएम, एएनएम यांचा आराेप : महापालिका प्रशासनाविरुध्द नाराजी. ...

बार्शीतील मोठी घटना; पत्नी अन् मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास - Marathi News | Big Crime incident in Barshi: Teacher husband hanged himself after killing his wife and child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बार्शीतील मोठी घटना; पत्नी अन् मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास

मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली. ...

सोलापुरात दहा वर्षाच्या मुलीशी अश्लिल चाळे; विचाारणा करणाऱ्या ठार मारण्याची धमकी - Marathi News | molestation of ten year old girl in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात दहा वर्षाच्या मुलीशी अश्लिल चाळे; विचाारणा करणाऱ्या ठार मारण्याची धमकी

बालकास ताब्यात घेतले : अन्य दोघांना अटक. ...