लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज रमजान ईद! ठिकठिकाणी सामूहिक नमाजचं पठण - Marathi News | ramzan eid celebration across state | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आज रमजान ईद! ठिकठिकाणी सामूहिक नमाजचं पठण

देशभरात आज रमजान ईद साजरी केली जाते आहे. शनिवारी सकाळपासूनच देशासह राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाजचं पठण करण्यात येत आहे.  ... ...

शाळेच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार - Marathi News | On the first day of the school, the villagers resorted to the school lolloop, the type of Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेस पहिल्याच दिवशी कुलप लावून शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले़ ...

अधिकाºयांच्या सुमार कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा केवळ ५७ टक्के खर्च - Marathi News | Due to the poor performance of the officials, only 57 percent of the Solapur Zilla Parishad spend | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकाºयांच्या सुमार कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा केवळ ५७ टक्के खर्च

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ मधील सर्व विभागांच्या खर्चाचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. यावरुन अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थ विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर ...

विजेच्या व्यत्ययामुळे सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Solapur water supply disrupts due to electricity constraints | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजेच्या व्यत्ययामुळे सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत होणार याची आशा धरून बसलेल्या नागरिकांना विजेच्या खोळंब्यामुळे पुन्हा शॉक दिला. ...

आता सोलापूरात उघड्यावर कचरा टाकल्यास होणार दंड - Marathi News | Now, there will be a penalty for opening garbage in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता सोलापूरात उघड्यावर कचरा टाकल्यास होणार दंड

कोंडाळे हटविणार, दोन पाळ्यात घंटागाड्या धावणार ...

खासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला - Marathi News | From the private team the milk buyer got 17 rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला

खासगी संघांचा निर्णय: दूध विक्रीदरातही केली चार रुपयांची कपात  ...

अधिकमासात गरिबांचा पांडुरंग झाला कोट्यधीश - Marathi News | More than half million poor people | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकमासात गरिबांचा पांडुरंग झाला कोट्यधीश

प्रभू पुजारीपंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात़ यंदा १६ मे ते १३ जून या कालावधीत अधिक मास झाला़ शिवाय उन्हाळी सुटी असल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती़ या ...

पाणीटंचाई : सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा  - Marathi News | Water shortage: Three days water supply to Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणीटंचाई : सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा 

चिंचपूर बंधाºयात पाणी कमीच, औज बंधारा भरला: दोन महिन्यांची चिंता मिटली ...

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया मंदावलेलीच - Marathi News | Solapur district's debt waiver process has slowed down | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया मंदावलेलीच

सोलापूर जिल्हा बॅक : शासनाकडे लटकलेली यादी येईना ...