दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
सोलापूर : डॉक्टरांची बनावट सही करुन कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष यतीन शहा यांच्यासह दोघांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले. हा प्रकार २३ आॅगस् ...
सांगोला तालुक्यातील सोनंद येथे मंडल अधिकारी व अन्य कर्मचाºयांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याची धमकी दिली़ ...
जिल्हा बँक: एकरकमी परतफेड योजनेतून बँकेला मिळाले १०२ कोटी ...
पन्नास टक्के घट : सरकारच्या धोरणाला व्यापाºयांचा विरोध ...
सोलापूर : महापालिकेच्या मेजर शॉपिंग सेंटरची भाडेवाढ ठरविण्यासाठी प्रस्तावित असलेली ई-निविदा पारदर्शक असेल व त्यामध्ये जुन्या भाडेकरूंना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी आयु ...
सोलापूर जिल्हा बँक : सहकार आयुक्त व निवडणूक प्राधिकरण म्हणणे मांडणार ...
प्रवेश प्रक्रिया: ए. डी. जोशी ९०.६० टक्के, वालचंद ८७़८०,संगमेश्वर ८४.६० टक्के ...
सोलापूर : मागील काही महिन्यांपुर्वी सोलापूर शहरातील अशोक चौक येथे असलेल्या शहर पोलीसांच्या पेट्रोल पंपावरील रक्कम चोरीला गेली होती़ या चोरीतील आरोपींना पकडण्यात शहर पोलीसांना यश आल्याचे सांगण्यात आले आहे़ कुमार भोसले, कुमार सुरवसे, विठ्ठल भोसले (रा़ ...
या आंदोलनात शहरातील व्यापारी मोठया संख्येने सहभागी झाले होते़ याचवेळी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे़ ...
‘लोकमत’च्या महापरिचर्चेतील सूर: आम्हाला विस्थापित करण्याचा हट्ट कशासाठी ? ...