आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Masseuse Attack Mumbai Video: महिलेने घरीच मसाज करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली. मसाज करणारी महिला घरी आली. पण, काही गोष्टींमुळे महिलेने बुकिंग रद्द केली आणि घरातच दे दणा दण सुरू झाली. ...
Viral News : सध्या एका घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियातील एका विवाहित शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याचं शोषण केलं आणि त्यातून ती प्रेग्नेंट झाली. ...
पाकिस्तानातील लाहोरमधील बहरिया टाऊन येथे एक अजब घटना घडली... बिकिनी परिधान करून इमारतीच्या बाल्कनीत उभा राहिल्याचे पाहून लोकांनी रस्त्यातच गाड्या थांबवल्या आणि त्यानंतर काय केले पाहा... ...
Shoes Smell : सामान्यपणे लोक हाच विचार करतात की, शूजचा वास घालवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे शूज धुणे. पण असं अजिबात नाहीये. शूज पुन्हा पुन्हा धुणं काही सोपं काम नाही. ...
Bajaj Grand Tour Pune 2026 Road work : पुण्यात 'ग्रँड टूर'चा चमत्कार! रातोरात रस्ते चकाचक, पुणेकर सुखावले; "दरवर्षी अशीच स्पर्धा घ्या" म्हणत पालिकेला लगावला टोला ...
Opera Vantara Green Camo: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांचा महत्त्वाकांक्षी वन्यजीव संवर्धन प्रकल्प वनतारा आता केवळ जमिनीवरच नाही, तर जागतिक लक्झरी मार्केटमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे. ...