लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
गुगल 'सर्च' पडताळून घ्या, स्टेशन अधीक्षकाचे ४० हजार फेक कस्टमर केअरने ऑनलाईन पळवले - Marathi News | Verify information on search engines, fake customer care stolen station superintendent's 40 thousand online | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुगल 'सर्च' पडताळून घ्या, स्टेशन अधीक्षकाचे ४० हजार फेक कस्टमर केअरने ऑनलाईन पळवले

cyber crime in Aurangabad : एसबीआय बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर हवा होता. तो मिळविण्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले. ...

तुम्ही दुसरा डोस घेतला का ? जिल्ह्यात दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या तीन लाखांवर - Marathi News | Did you take the second dose? The number of those who have not taken the second dose in the district is over three lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही दुसरा डोस घेतला का ? जिल्ह्यात दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या तीन लाखांवर

Corona vaccination in Aurangabad : ८५ दिवस संपूनही नागरिक लसीकरणासाठी येईनात यामुळे आरोग्य विभाग चिंतेत  ...

गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड - Marathi News | Gujarat company involved in illegal excavation for Samrudhi Mahamarga, will have to pay a fine of Rs 328 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड

Samrudhi Mahamarga : दिग्गज वकिलांची फौज निष्प्रभ, सर्वोच्च न्यायालयाने कंपनीचे अपील फेटाळले ...

विद्यार्थी हितासाठी धडपडणारे डॉ. उल्हास उढाण यांचे निधन  - Marathi News | Struggling for the benefit of students, Dr. Ulhas Udhan passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थी हितासाठी धडपडणारे डॉ. उल्हास उढाण यांचे निधन 

Dr. Ulhas Udhan passes away : सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अध्यक्ष म्हणून कार्य पाहिले. ...

झुलेलाल साई मंदिरातील २४ तास तेवत असलेली ऐतिहासिक समई, चांदीच्या मूर्तीसह दानपेटी लंपास - Marathi News | Historical Samai, Danpeti with silver idol at the Jhulelal Sai Temple looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : झुलेलाल साई मंदिरातील २४ तास तेवत असलेली ऐतिहासिक समई, चांदीच्या मूर्तीसह दानपेटी लंपास

श्री झुलेलाल साई मंदिरात मागील अनेक वर्षांपासून २४ तास दिवा समईमध्ये तेवत ठेवण्यात येतो. हा दिवा विझू दिला जात नाही. चोरट्यांनी हाच दिवा चोरून नेला. ...

ओमायक्रॉनचे संकट, ९० टक्के ‘बेफिक्रे’ नागरिकांचे मास्क गायब ! - Marathi News | Omycron crisis, 90% of 'carefree' citizens' masks disappear! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ओमायक्रॉनचे संकट, ९० टक्के ‘बेफिक्रे’ नागरिकांचे मास्क गायब !

Omicron Variant: महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केल्यावर ओरड सुरू होते. ...

महाराष्ट्र हादरला! प्रेमविवाह केलेल्या युवतीचं शीर धडावेगळे; आईसह भावाचं क्रूर कृत्य - Marathi News | The head of a love-married young woman is severed; Cruel act of mother and brother at Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : धक्कादायक! प्रेमविवाह केलेल्या युवतीचं शीर धडावेगळे; आईसह भावाचं क्रूर कृत्य

औरंगाबाद जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’ची घटना, पती अविनाश याने हा घटनाक्रम पाहिल्यावर तो घाबरून घराबाहेर पळाला  ...

औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं - Marathi News | Aurangabad News; Sister murdered by brother for love marriage, police arrested accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतलं आहे. ...