लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
विमानतळावर ५ मिनिटांसाठी मोजा २० रुपये; वाहनचालकाची थेट मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांकडे तक्रार - Marathi News | Rs 20 for 5 minutes drop at the Aurangabad Airport; Complaint of the driver directly to the Minister of Civil Aviation Jyotiraditya Scindia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विमानतळावर ५ मिनिटांसाठी मोजा २० रुपये; वाहनचालकाची थेट मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांकडे तक्रार

Jyotiraditya Scindia News: विमानतळावर पिक-अप आणि ड्राॅपसाठी केवळ ३ मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. ...

दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईचा 'डोस'; कोविड प्रतिबंधक लसीकरणात दुर्लक्ष भोवले; वेतनवाढ रोखली - Marathi News | ‘Dose’ of action to ten medical officers,Stopped the pay rise; Covid preventive vaccination drive neglected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईचा 'डोस'; कोविड प्रतिबंधक लसीकरणात दुर्लक्ष भोवले; वेतनवाढ रोखली

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच उत्सुक नसल्याचे त्यांना दिसून आले. ...

हायफाय लग्नात पाहुणे म्हणून वावर, संधी साधत ३६ लाखांचे दागिने घेऊन फरार - Marathi News | used to be a guest at the HiFi wedding, took the opportunity to steal jewelery worth Rs 36 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हायफाय लग्नात पाहुणे म्हणून वावर, संधी साधत ३६ लाखांचे दागिने घेऊन फरार

Crime In Aurangabad : चोरटे दोन किंवा तीन असून ते दागिने असलेली बॅग घेऊन कारने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. ...

लसीकरणात औरंगाबाद जिल्हा पिछाडीवरून आघाडीवर, मराठवाड्यात ठरला अव्वल - Marathi News | In corona vaccination, Aurangabad district is now leading in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लसीकरणात औरंगाबाद जिल्हा पिछाडीवरून आघाडीवर, मराठवाड्यात ठरला अव्वल

corona vaccination in Aurangabad : जिल्ह्यातील १६ लाख ८६ हजार नागरिकांना पहिला डोस देत ७८ टक्के उद्दिष्ट गाठले गेले. ...

हेल्मेट नसल्यास लायसन्स होणार रद्द, नव्या वाहतूक नियमांमध्ये दंडाच्या कडक तरतुदी - Marathi News | Licenses will be revoked if there is no helmet, strict penalties in the new traffic rules | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हेल्मेट नसल्यास लायसन्स होणार रद्द, नव्या वाहतूक नियमांमध्ये दंडाच्या कडक तरतुदी

वाहतूक नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. ...

Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे - Marathi News | Omicron Variant: Don't worry! In the third wave of corona, 20,000 patients will be at home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे

Omicron Variant: रुग्णालयात उपचारासाठी भरती कराव्या लागणाऱ्या संभाव्य ११ हजार रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे शासकीय रुग्णालयांत दाखल होतील. ...

पुन्हा सैराट ! बापाने मुलीला बुलेट दिलेली, पण मनाविरुद्ध लग्न केल्याने आईने तिला कायमचे संपवले - Marathi News | Sairat again! The father gave the bullet to the girl, but as he got married against family will, one of them along with his mother blew his head off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा सैराट ! बापाने मुलीला बुलेट दिलेली, पण मनाविरुद्ध लग्न केल्याने आईने तिला कायमचे संपवले

कुटुंबातील सदस्यांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केल्याने त्यामुळे दोन्ही परिवारांतील वाद अजूनच विकोपाला गेल्याने हे हत्याकांड घडले. ...

व्हर्चुअल मैत्री किती खरी ? परदेशी मैत्रिणीशी फेसबुकवरील मैत्री पडली ३ लाखात - Marathi News | How true is a virtual friendship? friendship with a foreign friend on Facebook fell for 3 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : व्हर्चुअल मैत्री किती खरी ? परदेशी मैत्रिणीशी फेसबुकवरील मैत्री पडली ३ लाखात

cyber crime in Aurangabad : ३० हजार पौंडांच्या आशेने खाजगी कंपनीतील नोकरदाराने ३ लाख गमावले  ...