लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक: ६ गणांच्या प्राथमिक यादीत ६ हजार ९७७ मतदार अर्ज वैध - Marathi News | BAMU University Authority Election: 6 thousand 977 voter applications valid in primary list of 6 constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक: ६ गणांच्या प्राथमिक यादीत ६ हजार ९७७ मतदार अर्ज वैध

आक्षेप नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...

इंस्टाग्रामवरील मित्राचा प्रताप, तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडल्या म्हणत विवाहितेचा केला विनयभंग - Marathi News | a friend on Instagram, molested a married woman saying that he left many girls for you | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : इंस्टाग्रामवरील मित्राचा प्रताप, तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडल्या म्हणत विवाहितेचा केला विनयभंग

सोशल मीडियातील ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता. ...

Bindhast Kavya: याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस - Marathi News | Bindhast Kavya: It was for this that speculation was made, the fabrication of bindhast kavya youtuber missing case from aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस

Bindhast Kavya: १६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली. ...

कर्नाटकातील कलबुर्गीत पकडला कुख्यात गुन्हेगार; दरोडा, खुनाच्या घटनेत होता फरार, गुन्हे शाखेची मोठी कारवाई   - Marathi News | big action of the crime branch Notorious criminal nabbed in Karnataka's Kalburgi; He was absconding in the incident of robbery, murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कर्नाटकातील कलबुर्गीत पकडला कुख्यात गुन्हेगार; दरोडा, खुनाच्या घटनेत होता फरार, गुन्हे शाखेची मोठी कारवाई  

रुपेश ऊर्फ डोंगऱ्या याने साथीदारांच्या मदतीने वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील शेतवस्तीवर दरोडा टाकत एका मुलाचा खून केला होता. यात महिलांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना २ जुलै २०२१ रोजी घडली होती. ...

'राज्यात गोंधळ दिल्लीत मुजरा, शिंदे सरकार शेतकरी विरोधी'; अंबादास दानवेंची घणाघाती टीका - Marathi News | 'rucuks in the state and Mujra in Delhi, Shinde government anti farmer'; criticism of Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'राज्यात गोंधळ दिल्लीत मुजरा, शिंदे सरकार शेतकरी विरोधी'; अंबादास दानवेंची घणाघाती टीका

'राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना सरकारचे मंत्री टीका करण्यात वेळ घालवत आहेत.' ...

केंद्रीय प्रवेश प्रक्रीया, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेरीला सुरूवात - Marathi News | Central admission process, admission round for agriculture degree courses has started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय प्रवेश प्रक्रीया, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेरीला सुरूवात

विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी आज अखेरची मुदत ...

औरंगाबादला २२ वर्षांनी मिळाला स्वत:चा पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे मोठी जबाबदारी   - Marathi News | Aurangabad got its own Guardian Minister after 22 years; Sandipan Bhumre has a big responsibility | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादला २२ वर्षांनी मिळाला स्वत:चा पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे मोठी जबाबदारी  

सूतगिरणी चौकातील संपर्क कार्यालयासमोर समर्थकांनी फटाके फोडून आणि ढोल वाजवून जल्लोष केला. ...

औरंगाबादची पीटलाइन कागदावरच; रेल्वेचे जनरल मॅनेजर शहराला बायपासकरून जालन्यात पीटलाइनच्या पाहणीस - Marathi News | Aurangabad's pitline on paper; General Manager of Railways bypasses the city and inspects the pit line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादची पीटलाइन कागदावरच; रेल्वेचे जनरल मॅनेजर शहराला बायपासकरून जालन्यात पीटलाइनच्या पाहणीस

जालन्यात पीटलाइनचे काम सुरु झालेले आहे. दुसरीकडे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाइनची जागा निश्चित झाली आहे. ...