लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
खेळताना ओढणीचा फास लागून बारा वर्षीय चिमुकल्याचा अंत - Marathi News | death of twelve-year-old boy while playing in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खेळताना ओढणीचा फास लागून बारा वर्षीय चिमुकल्याचा अंत

लहान भावासोबत ओढणीने खेळत असताना गळफास लागला ...

ब्रॅण्डेड कपडे आणि नशेसाठी दुकाने फोडणारी तीन मुले ताब्यात - Marathi News | three children arrested who break shops for branded clothes and addiction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ब्रॅण्डेड कपडे आणि नशेसाठी दुकाने फोडणारी तीन मुले ताब्यात

बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात ...

जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या कुरणाला कुंपण कोण घालणार? - Marathi News | Who will control the corruption in Aurangabad Zilla Parishad ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या कुरणाला कुंपण कोण घालणार?

विश्लेषण : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाया केल्यानंतरही अशा घटना वारंवार घडणे हे यंत्रणा निर्ढावल्याचे लक्षण आहे. ...

video : पाणी पेटले; शेतकऱ्यांनी हल्लाबोल करत अधिकाऱ्याला कोंडले - Marathi News | Water up; The farmers attacked the officer and attacked the officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : video : पाणी पेटले; शेतकऱ्यांनी हल्लाबोल करत अधिकाऱ्याला कोंडले

 गोदावरी महामंडळ कार्यालयात हक्काच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन ...

सात लाखांसाठी स्वत:च्या मुलाचे अपहरण करणारी तरुणी अटकेत - Marathi News | women arrested who kidnap her doughter for seven lakh in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सात लाखांसाठी स्वत:च्या मुलाचे अपहरण करणारी तरुणी अटकेत

पतीच्या निधनानंतर तरुणी प्रियकारासोबत पळून गेली होती. ...

‘एसटी’च्या चालक-वाहकांना लग्नपत्रिका, रेल्वे तिकीट जोडले तरच मिळते रजा - Marathi News | wedding invitation, tickets, railway tickets are compulsory for getting leaves in 'ST's driver n conductor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘एसटी’च्या चालक-वाहकांना लग्नपत्रिका, रेल्वे तिकीट जोडले तरच मिळते रजा

आजारी असल्यास ‘प्रिस्क्रिप्शन’ही जोडावी लागते ...

करमाड येथील चारा छावणीत ७५० जनावरे दाखल - Marathi News | 750 cattle in fodder camp in Karmad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : करमाड येथील चारा छावणीत ७५० जनावरे दाखल

करमाड येथील उपबाजारपेठेत सुरू केलेल्या चारा छावणीत पहिल्याच दिवशी जवळपास ७५० जनावरे दाखल झाली आहेत. ...

लोकसभा निवडणुका संपताच राजकीय पक्षांत दुष्काळ पाहणीची स्पर्धा - Marathi News | after the end of Lok Sabha elections, the drought survey competition starts in the political parties in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुका संपताच राजकीय पक्षांत दुष्काळ पाहणीची स्पर्धा

आचारसंहितेचा अडसर तरीही शिवसेना, भाजप आणि काँग्रेसचे नेते चारा छावणीच्या भेटीला ...