लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद विभागाची सात वर्षांतील सर्वात मोठी घसरण - Marathi News | Aurangabad division's worst year of seven years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभागाची सात वर्षांतील सर्वात मोठी घसरण

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागाने निकालात सात वर्षांतील नीचांकी ... ...

औरंगाबाद जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी  - Marathi News | Aurangabad district results in girls' education in Class X | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ८४.०४ टक्के, तर मुलांचा ७१.७५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.२९ असून ...

राज्य कर्करोग संस्थेचा बांधकाम विस्तारीकरणाचा डीपीआर तयार - Marathi News | Prepare DPR for expanding the construction of State Cancer Institute in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज्य कर्करोग संस्थेचा बांधकाम विस्तारीकरणाचा डीपीआर तयार

विधानसभा निवडणुकीपूर्वी निविदा प्रक्रियेची अपेक्षा ...

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे ‘थांबा व वाट पाहा’ धोरण;बियाणांची फक्त ३ टक्केच विक्री - Marathi News | Farmers 'wait and watch' policy in kharif season; Only 3 percent of seeds sold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात शेतकऱ्यांचे ‘थांबा व वाट पाहा’ धोरण;बियाणांची फक्त ३ टक्केच विक्री

बी-बियाणे खरेदीसाठी धजेना शेतकरी   ...

औरंगाबाद जिल्ह्याची ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ - Marathi News | 50% of the population of Aurangabad district suffers from drinking water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याची ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ

जिल्ह्यातील १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरचे पाणी ...

बायपासवरील अपघातमुक्तीसाठी ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’ सरसावले - Marathi News | Ambulance help riders came to the rescue bypass accidental area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बायपासवरील अपघातमुक्तीसाठी ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’ सरसावले

या उपक्रमानंतर जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे काम हाती घेतले. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू  - Marathi News | Death of a two-wheeler in an unknown vehicle hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू 

तीन दिवसांपूर्वी याच मार्गावर कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता ...

जय भवानी नगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय बालिकेला चिरडले - Marathi News | A nine-year-old girl was crushed by water tanker at Jai Bhavani Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जय भवानी नगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय बालिकेला चिरडले

टँकर अचानक मागे आला आणि मागच्या टायरखाली बालिका चिरडली गेली ...