लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेपूर (ता. कडेगाव)जवळ कारने अचानक पेट घेऊन ती पूर्ण जळून खाकझाली. यात सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्येकोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे कडेगाव पोलिसांनी सांगितले. गोरेगाव(मुंबई) येथील बालाजी सुरेश ...
लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : तालुक्यातील टाकळी येथे ईश्वर रूद्राप्पा कोरे (वय ४६, रा. वखारभाग मिरज) या बोगस डॉक्टरला जिल्हा परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्यापथकाने अटक केली. टाकळीत ईश्वर कोरे हा वैद्यकीय पात्रता नसतानाहीअॅलोपॅथी औषधोपचार करीत असल्या ...
दिलीप मोहिते/विटा : महावितरणने विटा शहरात दररोज सरासरी साडेतीन तास वीजभारनियमन निश्चित केले असून, या भारनियमनाचा सर्वाधिक फटकावस्त्रोद्योगाला बसणार आहे. या साडेतीन तासांच्या भारनियमनात शहरातील६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार ...
कुपवाड : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा टक्के वाढ ...