सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडली. दोन्ही घरातील सोन्याचे दागिने, कॅमेरा व रोकड असा दोन लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ...
महापालिकेच्या प्रसूतिगृहातील कारभाराचा अजब नमुनाच शुक्रवारी महासभेत नगरसेवकांनी सादर केला. एका गरोदर महिलेचा गर्भ तीन आठवड्यापूर्वी मृत झाला असतानाही प्रसुतीगृहाने मात्र तो जिवंत असल्याचा शोध लावला. ...
नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज ...
सुरेश खाडे यांनी आमदार पदाचा गैरवापर करून शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली बळकावलेली मालगाव हद्दीतील कुष्ठरोगी वसाहतीसाठीची राखीव जागा शासनाने तातडीने ताब्यात घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यानी दिला आहे. ...
फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करू नयेत, बदल्या झाल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
सांगली, दि.६ : शिक्षक बँकेच्या पुढाकाराने बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालयाच्या नोंदणीचा प्रस्ताव दिवाळीदरम्यान जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.गोरगरीब रुग्णांना औषधोपचार सुलभ पध्दती ...
सांगली शहरातील व्यापाºयांना एलबीटीपोटी नोटिसा बजाविण्याचे काम सुरूच ठेवले आहे. वास्तविक महापौर हारूण शिकलगार यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. तरीही प्रशासनाकडून व्यापाºयांवर कारवाई सुरूच आहे. याविरोधात दिवाळीनंतर व्यापारी, उद्योजकां ...
सांगली, दि. ६ : मानधन वाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांच्यावतीने गुरुवारी सांगलीत जिल्हा परिषदेसमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधीगिरीने सुरू असलेले हे आंदोलन लवकरच क्रांतिसिंहांच्या चळवळीसारखे जहाल होईल, असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिल ...
सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त क ...
दारु चे सहाशे रुपये बिल देण्याच्या वादातून सांगलीत माधवनगर रस्त्यावर जकात नाक्याजवळील हाटेल संगमचे मालक प्रकाश शेट्टी यांच्या वर चौघांनी चाकूने हल्ला केला. ...