लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवाळीसाठी बाजारपेठांत खरेदीच्या उत्साहाचे वारे - Marathi News | Shopping for the Diwali market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिवाळीसाठी बाजारपेठांत खरेदीच्या उत्साहाचे वारे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दसºयाच्या निमित्ताने वाहू लागलेले उत्साही वारे आता दिवाळीच्या सणातही आल्हाददायी चित्र निर्माण करू पाहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दाटलेले संक्रमणाचे ढग हटत असल्याने, यंदा दिवाळीत मोठ्या उलाढालीची अपेक्षा व्यापारी वर्ग ...

गाय दूध दर दोन रुपयांनी घटले - Marathi News | Cow milk prices decreased by two rupees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गाय दूध दर दोन रुपयांनी घटले

शासनाने शेतकºयांना खूष करण्यासाठी दोन रुपये गाय दुधास दरवाढ जाहीर केली; मात्र दूध उत्पादकांना ही दरवाढ मृगजळ ठरली आहे. दरवाढ जाहीर झाल्यापासून महिनाभरही दरवाढ टिकली नाही. दूध संघांनी विक्री दरात वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करत दूध दरवाढ कमी केली आहे. ...

महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती वसूली नको - Marathi News | Do not collect scholarships from colleges | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती वसूली नको

२००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार ना ...

मिरज रेल्वेस्थानकाच्या पोर्चचा स्लॅब कोसळला - Marathi News | The Mirab railway station's porch slab collapsed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज रेल्वेस्थानकाच्या पोर्चचा स्लॅब कोसळला

मिरज रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील पोर्चचा स्लॅब प्रवाशांच्या अंगावर पडला. यामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी, पावसाचे पाणी साचून स्लॅबचा पोर्च कमकुवत झाला आहे. त्यामुळे अचानक पोर्च कोसळल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ...

पाटील सरांची सायकल ठरतेय गरजू विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण - Marathi News | A ray of hope for the needy students, according to Patil Sir's cycle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाटील सरांची सायकल ठरतेय गरजू विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण

ज्ञानदान करताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या हेतूने अनेक शिक्षक विविध उपक्रम राबवितात. ठाणापुडे (ता. वाळवा) येथील डी. एम. पाटील हेही आगळावेगळा उपक्रम राबवित आहेत, तो म्हणजे सायकलचा! ...

बंदीनंतरही सांगलीत बेदाण्याची उधळण - Marathi News | After the ban, Sanyalite raises the issue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंदीनंतरही सांगलीत बेदाण्याची उधळण

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सौद्याच्या नावाखाली उधळण करून लाखो रुपयांचे बेदाण्याचे नुकसान टाळण्यासाठी उधळण बंदीचे फलक बाजार समितीने झळकावले. तरीही बुधवारी सौद्यावेळी प्रचंड प्रमाणात उधळण झाली. त्यामुळे काही शेतकºयांनी याविषयी तीव्र ना ...

जिल्हाधिकारी कार्यालयात रंगला मन परिवर्तनाचा तास - Marathi News | Hours of change in color at the Collector's office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हाधिकारी कार्यालयात रंगला मन परिवर्तनाचा तास

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मानवी जीवनात कामाबरोबर ताण-तणाव असतो. त्यातून विचारात साचेबद्धपणा येतो. या गोष्टींवर मात करायची असेल, तर सर्वात आधी मन परिवर्तन करा. त्यातून तुमची यशाकडे वाटचाल होते, असे प्रतिपादन इंटरनॅशनल मार्इंड एज्युकेशन इन्स्टिट्यूट ...

फायली मार्गी लावा, अन्यथा घरी पाठवू! - Marathi News | Guide files, otherwise send them home! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फायली मार्गी लावा, अन्यथा घरी पाठवू!

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या नगररचना विभागात प्रलंबित फायलींचा ढीग पडला आहे. नागरिक वारंवार हेलपाटे मारूनही या फायली मार्गी लागत नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुदतीत फायली निकाली निघाल्या पाहिजे, अन्यथा अधिकारी, कर्मच ...

राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून : मोहन वाघ - Marathi News | State Stamp Number of 19 thousand crores fall: Mohan Wagh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून : मोहन वाघ

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र र ...