लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगली जिल्हा परिषदेचा ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरव - Marathi News | Giving the Sangli Zilla Parishad's 'Sanitary Mirror' award | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेचा ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरव

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित रा ...

गिरजवड़े सरपंचपदी भाजपा ज्योती शरद गुरव-पाटील बिनविरोध - Marathi News | BJP Jyoti Sharad Gurav-Patil unopposed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गिरजवड़े सरपंचपदी भाजपा ज्योती शरद गुरव-पाटील बिनविरोध

गिरजवड़े  ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. नूतन सरपंचपदी ज्योती शरद गुरव-पाटील यांना बिनविरोध निवडून  देण्यात आले आहे. शिराळा तालुक्यात भाजपाने श्रीगणेशा केला आहे. ...

आटुगडेवाडी येथील शेळीवर बिबट्याचा हल्ला - Marathi News | The leopard attack on Atgudewadi's goat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटुगडेवाडी येथील शेळीवर बिबट्याचा हल्ला

आटुगडेवाडी (मेणी) येथील  तलावाच्या दऱ्यात  बिबट्याने दिनकर आटुगडे यांच्या समोर शेळीवर हल्ला करत डोंगराच्या बाजूने ओढ़त नेले. आठ दिवसातील ही दूसरी घटना असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.       ...

सांगलीत शस्त्र तस्करी ‘रॅकेट’चा पर्दाफाश - Marathi News | Sangli's arms smuggling racket exposed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शस्त्र तस्करी ‘रॅकेट’चा पर्दाफाश

परराज्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात शस्त्रांची तस्करी करणाºया ‘रॅकेट’चा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले. टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तूल, २७ जिवंत काडतुसे ...

एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती - Marathi News | Creation of religions through a single cultural environment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील मूलभूत ढाचा सारखाच आहे. कारण एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती झाली आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतनमध्ये आयोजित विचारमंथन संम ...

स्वामी विवेकानंद विज्ञाननिष्ठ समाजवादी - Marathi News | Swami Vivekananda Vishwanath Samajwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वामी विवेकानंद विज्ञाननिष्ठ समाजवादी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद ...

मिरजेत संघाच्या दसरा संचलनाचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत - Marathi News | Welcoming the Muslim Brothers' Dussehra Movement to Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत संघाच्या दसरा संचलनाचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत

मिरजेत दसºयानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचे मीरासाहेब दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मिरजेत सुमारे ८० वर्षे संघाची संचलनाची परंपरा आहे. मात्र यावर्षी प्रथमच मुस्लिमबहुल वसाहतीत संचलनाचे मुस्लिमांकड ...

खोतवाडी खूनप्रकरणी २० जणांची चौकशी - Marathi News | Twenty-one inquiry into Khatwadi murder case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खोतवाडी खूनप्रकरणी २० जणांची चौकशी

खोतवाडी (ता. मिरज) येथे कलावती उदय पिसे (वय ४५, रा. खणभाग, सांगली) या महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना अजूनही यश आले नाही. आतापर्यंत २० संशयितांकडे चौकशी झाली आहे. सांगली ते खोतवाडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आ ...

हुतात्मा कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन - Marathi News | Boiler fire discharge of martyr factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हुतात्मा कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन

क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. ...