कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली असून, या संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद दिल्याचे दिसत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत क ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसºयानिमित्त झळाळी आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. सोन्याचे दर स्थिर असले तरी, अपेक्ष ...
प्रदीप पोतदार ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेएकंद : येथे श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने साकारण्यात येणारे शोभेचे दारूकाम उत्साहात, भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. आसमंत उजळून टाकणाºया नानाविध प्रकारच्या नयनरम्य आतषबाजीच्या वर्षावात तब्बल १३ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जादुई दुनियेचे विलक्षण आकर्षण असलेल्या बच्चे कंपनीने शनिवारी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हाऊसफुल्ल प्रतिसाद देत सुंदर सफरीचा आनंद लुटला. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या एकापेक्षा एक प्रयोगांनी थक्क होत ब ...
लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाºया एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी विजयादशमीदिवशी विटा येथे चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासनानेच निर्माण केलेल्या प्रतिकूल व्यवस्थेमुळे देशातील शेतकरी संकटात आहे. परिस्थितीपुढे हताश होऊन तो स्वत:चा जीव देत आहे. जेव्हा तो जीव घ्यायला सुरुवात करेल, तेव्हा काय अवस्था होईल, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, असा ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला. ‘प्य ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला. ...