लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेणुशेवाडी सरपंचपदासाठी उमेदवारच नाही - Marathi News | Renukeshwadi is not the candidate for the post of Sarpanch | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेणुशेवाडी सरपंचपदासाठी उमेदवारच नाही

रेणुशेवाडी (ता. कडेगाव) येथे सरपंचपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग (ओबीसी)असे आहे. परंतु येथे या प्रवर्गातील उमेदवारच नाही, त्यामुळे सरपंचपद रिक्तच राहणार आहे. याशिवाय एकूण ७ जागांपैकी सदस्यपदाच्या २ आरक्षित जागाही रिक्त राहणार आहेत. ...

कडेगावात लोकसहभागातून पडणार लख्ख प्रकाश - Marathi News | LAKH LIGHT | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगावात लोकसहभागातून पडणार लख्ख प्रकाश

लोकसहभागातून कडेगावात दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणार आहे. शहरातील शिवाजी चौक व सुरेशबाबा देशमुख चौक येथे लोकसहभागातून दोन हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प सं ...

कवठेएकंदला नयनरम्य आतषबाजी - Marathi News | Kavateekinda picturesque fireworks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेएकंदला नयनरम्य आतषबाजी

कवठे एकंद येथील श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने साकारण्यात येणारे शोभेचे दारूकाम मोठ्या उत्साहात भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. आसमंत उजळून टाकणारी नानाविध प्रकारच्या नयनरम्य आतषबाजीच्या वषार्वात तब्बल १३ तास पालखी सोहळा रंगला. प्रशासन ...

सांगलीतील विटा येथे रंगल्या पालखी शर्यती, मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीचा प्रथम क्रमांक  - Marathi News | The Palkhi race, painted on the Vita of Sangli, is the first number of Goddess Palakikh of Sri Ravana Siddhind | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील विटा येथे रंगल्या पालखी शर्यती, मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीचा प्रथम क्रमांक 

सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाऱ्या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने प्रथम क्रमांक पटका ...

बारा गावांचा कारभार महिलांच्या हाती--कवठेमहांकाळ तालुका - Marathi News |  In the hands of women in 12 villages - Kavtehamahankh Taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बारा गावांचा कारभार महिलांच्या हाती--कवठेमहांकाळ तालुका

कवठेमहांकाळ : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे. ...

जत नगरपालिकेत निवडणूकपूर्व उलथापालथ--राजकीय वातावरण तापू लागले - Marathi News | In the municipality elections, the political atmosphere prevailed in the past | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जत नगरपालिकेत निवडणूकपूर्व उलथापालथ--राजकीय वातावरण तापू लागले

जत : जत नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु निवडणूकपूर्व राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी--लेटलतिफांना बसणार चाप : - Marathi News |  Biometric attendance at the Collector's office - Letter to sit: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हाधिकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी--लेटलतिफांना बसणार चाप :

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाºयांच्या मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांना दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारता येणार नाहीत ...

विट्यात आज रंगणार पालखी शर्यतींचा थरार--पोलिस बंदोबस्त - Marathi News | Threats of Palkhi race to be painted today in brick - Police settlement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यात आज रंगणार पालखी शर्यतींचा थरार--पोलिस बंदोबस्त

विटा : संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेल्या येथील दोन देवांच्या पालख्यांच्या शर्यती विजयादशमीदिवशी शनिवारी होत ...

वसंतदादा कारखान्याचा तोटा ३१७ कोटींवर - Marathi News | The loss of Vasantdada factory will be Rs 317 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा कारखान्याचा तोटा ३१७ कोटींवर

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा तोटा ३१७ कोटी ३९ लाख ५६ हजार ४७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ...