लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus : काँग्रेस नेते जितेश कदम यांना करोनाची लागण - Marathi News | corona virus: Congress leader Jitesh Kadam infected with corona | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : काँग्रेस नेते जितेश कदम यांना करोनाची लागण

आमदार मोहनराव कदम यांचे नातू व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे पुतणे काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आई व वडील भारती हॉस्पिटल सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाल ...

सांगली महापालिका उभारणार १०० खाटांचे रुग्णालय - Marathi News | Sangli Municipal Corporation will set up a 100-bed hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका उभारणार १०० खाटांचे रुग्णालय

खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वारणा धरण क्षेत्रात दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी - Marathi News | Heavy rains in Warna dam area for the second day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा धरण क्षेत्रात दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी

सांगली जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाने हजेरी लावली असून वारणा धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद झाली आहे, ...

पुणे विभागीय आयुक्तपदाची धुरा आता सौरभ राव यांच्या हाती; कोरोना संकटाचे असणार तगडे आव्हान - Marathi News | The post of Pune Divisional Commissioner is now in the hands of Saurabh Rao; The Corona Crisis will be a tough challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागीय आयुक्तपदाची धुरा आता सौरभ राव यांच्या हाती; कोरोना संकटाचे असणार तगडे आव्हान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगोदरच दिले होते सौरभ राव यांच्या नियुक्तीचे स्पष्ट संकेत. ...

जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन सोहळा - Marathi News | Rankshabandhan ceremony was held at the district boundary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन सोहळा

खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला. ...

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Corona infiltrates Sangli Collector's Office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

सांगली जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा कारागृहानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका महिला अधिकार्‍यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...

सांगलीत कोरोना रुग्णांवर मोफत उपचारप्रश्नी धरणे - Marathi News | Free treatment for corona patients in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कोरोना रुग्णांवर मोफत उपचारप्रश्नी धरणे

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावेत, या मागणीसाठी भारतीय ... ...

अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात - संभाजी भिडे - Marathi News | The idol of Shri Rama should have a mustache - Sambhaji Bhide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात - संभाजी भिडे

भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा करा ...

"सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे" - संभाजी भिडे - Marathi News | "Talking about Sushant Singh is like wasting your life" - Sambhaji Bhide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे" - संभाजी भिडे

सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा चूक आहे, त्यामुळं या विषयावर बोलायला नको, अशी टीका संभाजी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...