लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Latest Reviews News

बेवॉच - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बेवॉच

‘पीपल्स चॉईस अवॉर्ड्स’ची मानकरी ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा या चित्रपटात ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनसह पहिला हॉलिवूड सिनेमा आहे. ...

Naam Shabana Review : ‘बेबी’सारखा दम नसलेला प्रीक्वेल! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Naam Shabana Review : ‘बेबी’सारखा दम नसलेला प्रीक्वेल!

‘नाम शबाना’ हा चित्रपट कसा आहे, मनोरंजक की कंटाळवाणा? हे सांगणं खरं तर मुश्कीलच म्हणावं लागेल. कारण चित्रपटाची कथा पूर्णत: गुंतागुंतीची असल्याने, प्रेक्षकांच्या मनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

movie review :  ‘मंत्रा’ म्हणजे सगळचं ‘जड’! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : movie review : ‘मंत्रा’ म्हणजे सगळचं ‘जड’!

मंत्रा या सिनेमात कल्की कोच्लिनने १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणा-या मुलीची भूमिका साकारली आहे.निकोलस खारकोंगर दिग्दर्शित या चित्रपटात कल्कीसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ...

film review : ‘मशीन’ आणतो वैताग! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : film review : ‘मशीन’ आणतो वैताग!

खरे तर चित्रपटाचे ‘मशीन’ हे नाव अभिनेता मुस्तफा याने अगदी सार्थ ठरवले आहे. या चित्रपटाचा हिरो बघितल्यावरच दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी ‘मशीन’ हे आगळे-वेगळे नाव आपल्या सिनेमासाठी का निवडले असावे, हे कळून चुकते. ...

अखेर उत्तर मिळाले.... - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अखेर उत्तर मिळाले....

'बाहुबली'प्रमाणे 'बाहुबली 2' ही तितकाच उत्कंठापूर्ण आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच बाहुबली 2 प्रेक्षकांना आपल्या गुंतवून ठेवतो. बाहुबली या पात्रची शक्ती, दयाळूपणा आणि एका पेक्षा एक अॅक्शनसीन्स पाहण्यासारखे आहेत. ...

बेगम जान - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बेगम जान

'बेगम जान' हा सिनेमा बंगाली सिनेमा 'राजकहानीचा' रिमेक आहे. या मल्टीस्टारर सिनेमात नसीरुद्धीन शाह, आशीष विद्यार्थी, गौहर खान आणि इला अरुण असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेेत. ...

Anarkali of Arrah REVIEW : एक आनंददायी अनुभव - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Anarkali of Arrah REVIEW : एक आनंददायी अनुभव

स्वरा भास्करच्या आगामी ​‘अनारकली ऑफ आरा' या सिनेमात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे.हा सिनेमात म्युझिकल ड्रामा असून स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गात असते.एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते. अशी या सिनेमाची कथा आहे. ...