मातृ- द मदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 10:35 AM2017-03-31T10:35:19+5:302023-08-08T19:16:16+5:30

‘मातृ- द मदर’मध्ये देशातील व्यवस्थेविरोधात एक लढाई दाखवली आहे. या सिनेमाची कथा मायकल पैलिकोने लिहिली असून अश्तर सईदने दिग्दर्शित केली आहे.

Mother- The Mother | मातृ- द मदर

मातृ- द मदर

Release Date: April 21,2017Language: हिंदी
Cast: रवीना टंडन,दिव्या जगदाळे,मधुर मित्तल,अलिष्का खान,रशद राणा,शैलेंद्र गोयल,अनुराग अरोरा
Producer: मायकल पैलिकोDirector: अश्तर सईद
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
n style="color: rgb(0, 0, 0); font-family: "Ek Mukta", sans-serif;">अभिनेत्री रवीना टंडन ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा मांडली गेली आहे.मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्यायासाठी झगडणा-या आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

Web Title: Mother- The Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.