आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून, हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गरमी वाढल्याची अनुभूती येत आहे. ...
शिवरायांच्या राजधानीतच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जेएनपीटी प्रशासन शिवसमर्थ स्मारक उभारणार आहे. दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावरच दोन एकर क्षेत्रातील १६०० स्क्वेअर मीटरमध्ये २० फूट उंचीचा श्रीसमर्थ आणि शिवरायांचा उभा भव्य पूर्णाकृत ...
राजकारण आणि हेवेदावे बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या, असे आवाहन रायगड प्रधिकरणाचे अध्यक्ष युवराज खा. संभाजीराजे यांनी मंगळवारी पाचाड येथे बोलताना केले. ...
कोकणातील ऐतिहासिक महत्त्वप्राप्त स्थळे ही पर्यटकांच्या आणि इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने मोठा ठेवाच मानली जातात, परंतु या इतिहासाची माहिती देणा-या साधनांची येथे वानवा असल्याने अशा ऐतिहासिक स्थळी येणा-या पर्यटक आणि अभ्यासकांना प्रत्यक्ष जागेवर पोहोचून ...
तालुक्यातील वदप व गौरकामत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. ८१ टक्के मतदान या निवडणुकीत झाले. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुका पहिल्यांदाच थेट पद्धतीने झाल्या. ...
रायगड जिल्ह्यात एलईडी लाइटद्वारे पर्सिसीन नेट फिशिंग करणाºया १३३ बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंग करणा-यांमुळे छोट्या मासेमारी करणा-यांचे कंबरडे मोडले आहे. ...
विकास आढावा बैठकीत मुरुड येथील आगाराला डिझेल पंप असूनसुद्धा अलिबाग येथील आगारातून डिझेल भरावे लागत असल्याने थेट प्रवास करणा-या प्रवाशांना विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ...