हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून ती संस्कृती आहे, ही संस्कृती जपण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी किल्ले रायगडवर केले. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्र वारी दुपारी १२च्या सुमारास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांची भेट घेतली. ...
वन संरक्षित जमीन कायदा येण्याच्या आधीपासून पिढ्यान्पिढ्या गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना बजावण्यात आलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार ...
ग्रामीण गावातील महिलांना आर्थिक व सामाजिक अशा अनेक मर्यादा असतात, मात्र या मर्यादांवर आधूनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन आपण मात करु शकतो हे, सुधागड या दूर्गम डोंगराळ तालुक्यांतील महागाव मधील स्त्नीशक्ती महिला बचतगटाच्या महिलांनी चक्क विज बचत करणाऱ्या ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या अलिबाग मधील घेरीया या निवासस्थानी आले आहेत. ...