लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
फणसाड अभयारण्यात वन्यजीवांसाठी मुबलक पाणी, तलावांची स्वच्छता : सोलर पंपची व्यवस्था - Marathi News | Fansad Wildlife Sanctuary: Lots of water for wildlife, sanitation of ponds: Solar pumping system | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फणसाड अभयारण्यात वन्यजीवांसाठी मुबलक पाणी, तलावांची स्वच्छता : सोलर पंपची व्यवस्था

मुबलक पाण्याची सोय असल्याने जंगलातील प्राणी शक्यतो बाहेर जाणार नाहीत ...

वादळी पावसाचा १९ गावांना फटका, महाड महसूलमार्फत पंचनामे सुरू; आंबा बागायतदार चिंतेत - Marathi News | 19 villages of Windy rain, Pankanema started by Mahad revenue; Mango bourgeois concern | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वादळी पावसाचा १९ गावांना फटका, महाड महसूलमार्फत पंचनामे सुरू; आंबा बागायतदार चिंतेत

तालुक्यातील पाचाड, रायगडवाडी, पुनाडेवाडी, कोंझर, कोंडरान, मांघरून, वाकी, शिवथर आदी १९ गावांना वादळाचा तडाखा बसला. ...

सावित्री नदीवर रसायनाचा तवंग, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासन मात्र अनभिज्ञ - Marathi News | Chevity river on the Savitri river; The administration is simply ignorant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सावित्री नदीवर रसायनाचा तवंग, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासन मात्र अनभिज्ञ

या रसायनामुळे नदीत एक मगर अर्धमेल्या अवस्थेत आढळली. ...

बोगस मच्छीमार संस्थेला २९ लाखांचे अनुदान - Marathi News | Grant of 29 lakhs to Bogas fisherman organization | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोगस मच्छीमार संस्थेला २९ लाखांचे अनुदान

उरण तालुक्यातील त्रिशला मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेला २९ लाख रु पयांचे भागभांडवल अर्थसाहाय्य म्हणून देण्यात आले होते ...

मासळी मिळत नसल्याने बोटी किनारी - Marathi News | Boat bays due to lack of fish | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मासळी मिळत नसल्याने बोटी किनारी

पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे साधारण २० मेनंतर मासेमारी होड्या किनाºयावर साकारल्या जायच्या. ...

पर्सेसिन विरोधात एकवटले मच्छीमार; कुलाबा किल्ला परिसरात सागरी आंदोलनाचा इशारा - Marathi News | Fisherman Accused against Perseus; Sea movement protests in the area of ​​Colaba | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्सेसिन विरोधात एकवटले मच्छीमार; कुलाबा किल्ला परिसरात सागरी आंदोलनाचा इशारा

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुलाबा किल्ला परिसरात सुमारे चार हजार बोटी घेऊन महाकाय सागरी आंदोलन छेडण्यात येणार आहे. ...

लाखोंच्या अपहार प्रकरणी तासगावकरांवर गुन्हा - Marathi News |  Tensgoan crime in the case of millions of abduction cases | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाखोंच्या अपहार प्रकरणी तासगावकरांवर गुन्हा

तालुक्यातील चांदई येथे असलेल्या सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विश्वस्तांनी संगनमताने भविष्यनिधीचा सुमारे ८७ लाख रु पयांचा अपहार केल्याने त्यांच्यावर कर्जत पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चार ग्रामसेवकांसह १३ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News |  Show cause to 13 contractors including four gramsevaks | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार ग्रामसेवकांसह १३ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस

ग्रामीण जनतेच्या विकासासाठी आलेला सुमारे ४० लाख रु पयांचा निधी केवळ कागदावर खर्च झाल्याचे दाखवून हडप करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ...

रेती उत्खननाविरोधात कारवाई, सक्शन पंपांसह बोटी भस्मसात - Marathi News |  Operation against sand excavation, fire the boats with suction pumps | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेती उत्खननाविरोधात कारवाई, सक्शन पंपांसह बोटी भस्मसात

धरमतर खाडीच्या अलिबाग तालुका क्षेत्रात बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंप मंगळवारी जप्त करण्यात आले. यावरील खलाशांनी तत्काळ खाडीत उड्या मारून पळ काढला. ...