लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलमध्ये असंतोष; सामाजिक संघटना न्यायालयात जाणार - Marathi News |  Disgruntled Manifesto of Panvel; Social organizations go to court | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलमध्ये असंतोष; सामाजिक संघटना न्यायालयात जाणार

पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव फेटाळून पनवेलकरांना दिलासा दिला व चौथ्या दिवशी बदली केली. शासनाच्या या दुटप्पी धोरणाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले आहेत. ...

महाड, पोलादपूरमध्ये वादळासह गारांचा पाऊस - Marathi News |  Rainfall with thunderstorms in Mahad, Poladpur | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड, पोलादपूरमध्ये वादळासह गारांचा पाऊस

महाड शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची हानी झाली, तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. ...

धरमतर खाडीतील बेकायदा रेती उत्खननाविरोधात अलिबाग व पेण तहसिलदारांची धडक कारवाई - Marathi News | Action against Ali Bagh and Pen Tehsildar against illegal sand excavation in Dharamar Bay | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धरमतर खाडीतील बेकायदा रेती उत्खननाविरोधात अलिबाग व पेण तहसिलदारांची धडक कारवाई

अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ आणि पेणचे तहसिलदार अजय पाटणे यांनी आज सकाळपासून  धरमतर खाडीत हाती घेतलेल्या बेकायदा रेती उत्खननाविरोधातील धडक  मोहीमेमुळे जिल्ह्यातील बड्या रेती सम्राटांचे धाबे दणाणले आहे. ...

संगणक परिचालकांच्या समस्या सोडवणार, सुनील तटकरे यांचे आश्वासन - Marathi News |  Sunil Tatkare's assurance will solve the problems of computer operators | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संगणक परिचालकांच्या समस्या सोडवणार, सुनील तटकरे यांचे आश्वासन

ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच सर्व सोयी-सुविधा व विविध प्रकारचे दाखले आॅनलाइन मिळावेत यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. हे केंद्र चालविण्यासाठी ग्रामपंचायत क्लस्टरनुसार केंद्रचालकांची तर प्रकल्पात काम कर ...

माथेरानकरांंना बेघर होऊ देणार नाही - रवींद्र चव्हाण - Marathi News |  Matheranakars will not be homeless - Ravindra Chavan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानकरांंना बेघर होऊ देणार नाही - रवींद्र चव्हाण

हरित लवादाच्या कारवाईमुळे माथेरानमधील नागरिकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या निवाऱ्याची समस्या प्राधान्याने सोडवणार असून त्यांना बेघर होऊ देणार नसल्याचे आश्वासन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. ...

जिल्ह्यातील १०,७११ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया - Marathi News |  Cataract surgery on 10,711 patients in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील १०,७११ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा व श्रीवर्धन या सहा तालुक्यांमध्ये तब्बल १०,७११ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २,१५,२९५ रु ग्णांनी स्वदेश मित्रांमार्फत विविध योजनांचा लाभ घेतला. ...

पोलादपूर-कशेडी बोगदा लवकरच; २५ किमीसाठी पर्यायी मार्ग - Marathi News |  Poladpur-Kabaddi tunnel soon; An alternative route for 25 kms | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूर-कशेडी बोगदा लवकरच; २५ किमीसाठी पर्यायी मार्ग

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडीपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर पोलादपूर ते कशेडी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून बोगद्याचे काम करण्यात येणार असल् ...

उन्हाळी सुट्ट्यांमुळे माथेरानचा परिसर बहरणार - Marathi News |  Matheran's area will grow due to summer holidays | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांमुळे माथेरानचा परिसर बहरणार

राज्यभर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती दिली आहे. माथेरानमध्यही पर्यटकांची संख्या वाढू लागली असून, त्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. ...

शिडाच्या बोटीची वाहतूक पूर्ववत सुरू - Marathi News |  Continuous restoration of the ship's boat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिडाच्या बोटीची वाहतूक पूर्ववत सुरू

संघटनांमधील वादामुळे जंजिरामधील शिडाच्या बोटीची वाहतूक १५ दिवसांपासून ठप्प होती. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. पर्यटकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे. ...