लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दापोली-पुणे शिवशाही बसला लोणेरेजवळ अपघात, 31 प्रवासी जखमी - Marathi News | dapoli pune shivshahi bus accident near lonere 31 passengers injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दापोली-पुणे शिवशाही बसला लोणेरेजवळ अपघात, 31 प्रवासी जखमी

राज्य परिवहन मंडळाच्या दापोली-पुणे शिवशाही बसला रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ...

दिव्यांगांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी- नितीन गडकरी - Marathi News | Responsibility for the society to enable Divya: Nitin Gadkari | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिव्यांगांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी- नितीन गडकरी

देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले. ...

खड्ड्यांमुळे दहिवली पुलाची झाली चाळण - Marathi News | Dahiwali Bridge | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खड्ड्यांमुळे दहिवली पुलाची झाली चाळण

चालकांसह प्रवासी हैराण; वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढला ...

शेतकऱ्यांच्या लढ्याला दहा वर्षांनी यश; टाटा पॉवरसाठी अतिरिक्त भूमी संपादन - Marathi News | Ten Years after the fight of farmers; Additional land acquisition for Tata Power | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांच्या लढ्याला दहा वर्षांनी यश; टाटा पॉवरसाठी अतिरिक्त भूमी संपादन

संमती न दिलेल्या शहापूर-धेरंडमधील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर जमीन मिळणार परत ...

१२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २६ सप्टेंबरला - Marathi News | 122 Gram Panchayats elections on September 26 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २६ सप्टेंबरला

गणेशोत्सवावर निवडणुकांचे सावट; जिल्ह्यात राजकीय पक्षांना प्रचार यंत्रणा राबवणे ठरणार सोपे ...

अलिबागमध्ये वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी - Marathi News | Vajpayee's asthma show in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी

मान्यवरांनी वाहिली आदरांजली; सावित्री नदीत आज करणार विसर्जन ...

मुरुड किनाऱ्यावर तेलाच्या तवंगामुळे मासेमारी धोक्यात - Marathi News | Fisheries in danger due to oil discovery on Murud coast | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड किनाऱ्यावर तेलाच्या तवंगामुळे मासेमारी धोक्यात

किनाऱ्यावर फिरताना वाळूमिश्रित तेल अंगाला, कपड्यांना लागत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. ...

उरणमध्ये ६१ विद्यार्थी बचावले - Marathi News | 61 students survived in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये ६१ विद्यार्थी बचावले

शहरातील भागूबाई चांगू ठाकूर इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस रस्त्याच्या कडेला कलंडली. ...

कुपोषण रोखण्यासाठी टेलिमेडिसीन उपचार - Marathi News | Telemedicine treatment to prevent malnutrition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुपोषण रोखण्यासाठी टेलिमेडिसीन उपचार

कुपोषित बालकांच्या उपचारास दोन दिवसांत निधी ...