लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘कुलाबा’ला गतवैभव प्राप्त करून देणार - Marathi News | ‘Colaba’ will get past glory- adity tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कुलाबा’ला गतवैभव प्राप्त करून देणार

आदिती तटकरे : भारतीय पुरातत्त्व विभागासह केली किल्ल्याच्या दुरवस्थेची पाहणी ...

महाडमध्ये बंद कारमध्ये गुदमरून भावंडांचा मृत्यू - Marathi News | Siblings die of suffocation in closed car in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये बंद कारमध्ये गुदमरून भावंडांचा मृत्यू

सोहेल जकात खान (५) आणि अब्बास जकात खान (३) अशी मृत्यू झालेल्या या चिमुकल्यांची नावे आहेत. नांगलवाडी येथे एक भंगाराचे गोदाम असून येथे एक होंडा सिटी (एम.एच. 0४ - बी.के. ७५३७) ही बंद कार उभी होती ...

उरणमधील मच्छीमारांवर उपासमारीचे संकट - Marathi News | Hunger crisis on fishermen in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील मच्छीमारांवर उपासमारीचे संकट

मासळी उतरवून विक्रीस परवानगी नसल्याने अडचण : साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची स्थगिती ...

कोरोनासाठी ५० टक्के निधी, जिल्हा नियोजन समितीकडून ३८ कोटी - Marathi News | 50 per cent fund for Corona, Rs. 38 crore from District Planning Committee | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोनासाठी ५० टक्के निधी, जिल्हा नियोजन समितीकडून ३८ कोटी

जिल्हा नियोजन समितीकडून ३८ कोटी : विकासकामांना कात्री लागल्याने अवलंबून असणारे ठप्प ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बंदुकीच्या धाकावर हॉटेल लुटले - Marathi News | Hotel looted at gunpoint on Mumbai-Ahmedabad highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बंदुकीच्या धाकावर हॉटेल लुटले

एक लाखाची चोरी : चार तासांत तीन आरोपी अटकेत ...

बेलापूरसह वाशीमध्ये विशेष उपाययोजनांची गरज - Marathi News | Need for special measures in Vashi including Belapur | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बेलापूरसह वाशीमध्ये विशेष उपाययोजनांची गरज

नेरूळ पूर्वमध्येही रुग्ण वाढले : झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात सातत्यपूर्ण यश; ८ ठिकाणी जनजागृतीची आवश्यकता ...

रिक्षात विसरलेली रक्कम चालकाने केली परत - Marathi News | The driver returned the forgotten amount in the rickshaw | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रिक्षात विसरलेली रक्कम चालकाने केली परत

महापे-शीळफाटा मार्गावरची घटना : जनार्दन वावले यांचा प्रामाणिकपणा ...

रायगडमधील कुलाबा किल्ल्याची दुरवस्था होणार दूर - Marathi News | The condition of Colaba fort in Raigad will be far away | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील कुलाबा किल्ल्याची दुरवस्था होणार दूर

आॅनलाइन बैठकीत झाला निर्णय : भारतीय पुरातत्त्व विभाग उद्या करणार पाहणी ...

मुरूडच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण - Marathi News | Eclipse of potholes on the roads of Murud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरूडच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

नागरिक हैराण : आंदोलन, उपोषण होऊनही परिस्थिती जैसे थे ...