लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात; महिन्याभरापासून प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Ventilator dust in sub-district hospital; Neglected by the administration for over a month | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात; महिन्याभरापासून प्रशासनाचे दुर्लक्ष

कर्जतमध्ये आरोग्य यंत्रणेचे अपयश ...

जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ; वृद्धांची संख्याही लक्षणीय - Marathi News | Increase in the number of psychiatric patients in the district hospital; The number of elderly is also significant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ; वृद्धांची संख्याही लक्षणीय

रायगडमध्ये तीन वर्षांत स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण ...

कर्नाळा वृक्षतोडप्रकरणाची तक्रार वनमंत्र्याकडे; गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी - Marathi News | Complaint of Karnala tree felling case to Forest Minister; Demand for action against criminals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा वृक्षतोडप्रकरणाची तक्रार वनमंत्र्याकडे; गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी

स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कामावर असलेल्या आदिवासी समाजाच्या बांधवावर गुन्हा दाखल करून मूळ मालकाला संरक्षण दिले आहे ...

बोर्लीपंचतनमधील रस्त्यांची दैना; चिंचबादेवी मंदिर रस्ता रखडला - Marathi News | Road misery in Borlipanchatan; Chinchbadevi temple road blocked | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोर्लीपंचतनमधील रस्त्यांची दैना; चिंचबादेवी मंदिर रस्ता रखडला

खड्ड्यांमुळे दुरवस्था; नागरिक हैराण ...

कृषी विधेयक शेतकऱ्यांना बाजार समितीच्या जोखडातून बाहेर काढेल - माजी कृषीमंत्री  - Marathi News | Agriculture Bill to get farmers out of market yoke, Former Agriculture min. Anil Bonde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कृषी विधेयक शेतकऱ्यांना बाजार समितीच्या जोखडातून बाहेर काढेल - माजी कृषीमंत्री 

Agriculture Bill 2020 News: कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...

मुरुड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल; पावसाळी वातावरणातही पर्यटक दाखल - Marathi News | Tourists flock to Murud taluka; Tourists arrive even in rainy weather | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल; पावसाळी वातावरणातही पर्यटक दाखल

घोडेस्वारी, त्याचप्रमाणे समुद्र स्नान करण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत होते. स्थानिक घोडेस्वार व वाळूवर चालणाऱ्या गाड्या धावत होत्या, ...

मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या; पालकमंत्री आदिती तटकरेंचं आवाहन  - Marathi News | Take advantage of CM Self-Employment Generation Scheme; Appeal of Guardian Minister Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या; पालकमंत्री आदिती तटकरेंचं आवाहन 

पेणमध्ये योजनेचे उद्घाटन; पहिल्याच दिवशी २० ते २५ बेरोजगारांची नोंदणी ...

हा आठवडा परतीच्या पावसाचा! कापणीला आलेल्या पिकांना धोका - Marathi News | heavy rain again this week! Danger to harvested crops in Maharashtra, kokan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा आठवडा परतीच्या पावसाचा! कापणीला आलेल्या पिकांना धोका

Rain In Maharashtra आधी रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ...

विरार-अलिबाग कॉरिडोरला आता जुलै २०२१चा मुहूर्त! भूसंपादनासह निविदा प्रक्रिया करणार सुरू - Marathi News | Moment of July 2021 on Virar-Alibag corridor now! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरार-अलिबाग कॉरिडोरला आता जुलै २०२१चा मुहूर्त! भूसंपादनासह निविदा प्रक्रिया करणार सुरू

प्रस्तावित मार्गिकेमुळे चिरनेर परिसरातील पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष काढून मार्गिकेत बदल करण्याच्या सूचना एमसीझेडएमच्या बैठकीत देण्यात आल्या. ...